IBPS PO MT Bharti Exam Syllabus and Books In Marathi

IBPS PO भरती परीक्षा अभ्यासक्रम व पुस्तके संपूर्ण माहिती | IBPS PO MT Bharti Exam Syllabus and Books In Marathi

IBPS PO MT Bharti Exam Syllabus and Books In Marathi – IBPS मार्फत PO पदासाठी भरती काढली आहे . तरी या PO भरती परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? व वयाची अट किती असेल? आणि परीक्षेसाठी आवश्यक अभ्यासक्रम कोणता असेल याचा विचार करण्याची गरज नाही. IBPS PO भरती परीक्षेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट व आवश्यक अभ्यासक्रम, अभ्यासासाठी पुस्तकांची नावे व यादी याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर या लेखात जाणून घेणार आहोत.

 

IBPS PO शैक्षणिक पात्रता

1) कोणत्याही शाखेतील (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स) पदवी असणे आवश्यक आहे.

2) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असावी.

 

IBPS PO वयाची अट

1) 20 ते 30 वर्ष वय असावी .

2) मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट दिली जाईल.

3) आरक्षित प्रवर्गासाठी 3 वर्ष सूट दिली जाईल.

 

 IBPS PO भरती परीक्षा घेतली जाते.

आयबीपीएस पीओ भरती परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते.

1) प्रिलिम्स

2) मेन्स

3) पर्सनल इंटरव्यू

 

परीक्षेचा आभ्यास करण्यासाठी पुस्तके (IBPS PO MT Bharti Books)

12 Years IBPS PO Preliminary & Main Previous Year-wise Solved Papers Buy
Banking Mains 2023 Combo Set | 3000+ Solved Topic-Wise Questions For IBPS/SBI/RBI Bank Clerk/ PO & Others Bank Exam Buy
Comprehensive Guide to IBPS Bank PO/ MT Preliminary & Main Exams with 100+ Hours Video Course & 4 Online Tests Buy
50+ Bank PO & Clerk 3.0 | 2018-2022 Previous Years’ Memory Based Papers Book Buy
IBPS PO 2023 Books Kit for Prelims + Mains (Set of 6 Books and 20 Mock Papers) Buy

 

परीक्षेचे स्वरूप

1) IBPS PO भरती परीक्षा दोन टप्प्यात प्रिलिम्स आणि मेन्स अशी घेतली जाते.

2) प्रिलिम्स परीक्षेत 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जातात.

3) प्रिलिम्स परीक्षेसाठी 1 तासाचा (60 मिनिटे) वेळ दिला जातो.

4) प्रिलिम्स व मेन्स या दोन्ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील.

5) या भरती परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग 0.25 देण्यात येईल.

6) मेन्स परीक्षेमध्ये 155 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातील.

7) मीन्स परीक्षेसाठी 3 तास 30 मिनिटे वेळ देण्यात येईल.

8) मेन्स परीक्षेमध्ये 25 गुणांसाठी वर्णनात्मक चाचणी घेण्यात येईल.

9) IBPS PO भरती इंटरव्यू 100 गुणांची असते.

10) पर्सनल इंटरव्यू साठी 20 ते 30 मिनिटे दिले जातील.

11) IBPS PO भरती परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.

 

आयबीपीएस पी ओ परीक्षा अभ्यासक्रम

आयबीपीएस पीओ भरती लेखी परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते त्यामध्ये पहिला टप्प्यात प्रिलिम्स तर दुसऱ्या टप्प्यात मेन्स या पद्धतीने घेतली जाते. तर यामध्ये प्रिलिम्स व मेन्स या परीक्षेचा अभ्यासक्रम विषयानुसार सविस्तरपणे खाली दिलेला आहे.

 

 IBPS PO प्रीलिम्स साठी अभ्यासक्रम

IBPS PO भरती परीक्षा पहिल्या टप्प्यात प्रिलीम्स परीक्षा घेतली जाते. प्रीलिम्स परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालील प्रमाणे.

1) Reasoning ability (तर्क क्षमता)

Coding decoding

Data sufficiency

Seating arrangement

Coded inequalities

Tabulation

Blood relations

Alphanumerical series

Input output

Ranking direction alphabet test

Syllogism

Logical reasoning

 

2) Quantitative aptitude (परिणात्मक योग्यता)

Simplification

Time and distance

Data interpretation

Ratio and proportion, percentage

Number system

Sequence and series

Permutation combination and probability

Work and time

Mixture and alligations

Mensuration- cylinder, cone, sphere

Simple interest and compound interest

Surds and indices

Profit and loss

 

3) English

Vocabulary

One word substitution

Reading and comprehension

Para jumble

Word uses, word swap

Fill in the blanks

Error detection

Error spotting

Cloze test

 

विषय व विषयानुसार प्रश्न व गुणांची मांडणी

आयबीपीएस पी ओ भरती परीक्षा प्रिलिम्स 100 गुणांची असते . प्रश्न गुणांचे विषयानुसार मांडणी खालील प्रमाणे

1) reasoning ability (तर्क क्षमता)

35 – प्रश्न , 35 – गुणांसाठी

2) English 

30 – प्रश्न , 30 – गुणांसाठी

3) quantitative aptitude (परिणात्मक योग्यता)

35 – प्रश्न , 35 – गुणांसाठी

 

IBPS PO मेन्स साठी अभ्यासक्रम

IBPS PO भरती परीक्षा मध्ये दुसऱ्या टप्प्यात मेन्स परीक्षा घेतली जाते मेन्स परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालील प्रमाणे.

1) computer knowledge (संगणक ज्ञान)

Computer abbreviation

Microsoft office

Operating system

Computer software

Computer hardware

Networking

Computer fundamentals /terminologies

Internet

Memory

Keyboard

 

2) Reasoning ability (तर्क क्षमता)

Alphanumeric series

Data sufficiency

Puzzle

Blood relation

Input output

Coding decoding

Tabulation

Ranking direction alphabet test

Logical reasoning

Coded inequalities

Syllogism

 

3) quantitative aptitude(परिणात्मक योग्यता)

Profit and loss

Simplification and approximation

Simple and compound interest

Work and time

Time and distance

Mixture and alligations

Data interpretation

Mensuration cylinder cone sphere

Sequence and series

Quadratic equation

Permutation combination and probability

Data sufficiency

Surds and indices

Linear equation

Ratio and preparation percentage

Number and system

 

4) General & banking awareness (सामान्य जागरूकता)

Financial awareness

Current affairs

India’s financial in banking system

Budget and monetary plans of the government

General knowledge

Key National institutions

Banking awareness

 

5) English

Synonyms, antonyms

Reading comprehension

Para jumble/Sentence arrangement

Error spotting

Fill in the blanks

Cloze

Tenses rules

Paragraph completion

Verbal ability

Idioms and phrases

Letter writing

Essay writing

 

विषय व विषयानुसार प्रश्न व गुणांची मांडणी

IBPS PO भरती परीक्षा मेन्स 200 गुणांची असते. प्रश्न व गुणांची विषयानुसार मांडणी खालील प्रमाणे.

1) computer knowledge and reasoning (संगणक ज्ञान आणि तर्क क्षमता)

45 – प्रश्न ,60 – गुणांसाठी

2) general & banking awareness(सामान्य आणि बँकिंग जागरूकता)

40 – प्रश्न , 40 – गुणांसाठी

3) data interpretation /quantitative aptitude (परिणात्मक योग्यता)

35 – प्रश्न , 60 – गुणांसाठी

4) English

35 – प्रश्न , 40 – गुणांसाठी

5) English language (letter writing & essay)

वर्णनात्मक चाचणी

2 – पत्र व निबंध लेखन ,25 – गुणांसाठी

 

FAQ. IBPS PO MT Bharti Exam Syllabus and Books In Marathi

Q. IBPS PO पदासाठी कोणता कॅम्पुटर कोर्स केला असावा?

Ans. ऑफिस ऑटोमेशन आणि संगणक जागरूकता हे कोर्स IBPS मधील बँकांनी नेमलेले कोर्स आहेत.

Q. IBPS PO भरती परीक्षा कशी घेतली जाईल?

Ans. IBPS PO भरती परीक्षा 3 टप्प्यात घेतली जाते.

Q. IBPS PO भरती परीक्षेसाठी पर्सनल इंटरव्यू किती गुणांचा असतो.?

Ans. IBPS PO साठी पर्सनल इंटरव्यू 100 गुणांसाठी घेतला जातो.

Q. IBPS PO भरती परीक्षा 3 टप्प्यात कोणत्या पद्धतीने घेतली जाते?

Ans. प्रिलिम्स , मेन्स, आणि पर्सनल इंटरव्यू या पद्धतीने घेतली जाते.

Q. PO चा फुल फॉर्म काय आहे?

Ans. “प्रोफेशनरी ऑफिसर.” असा होतो.

Q. IBPS PO भरती लेखी परीक्षेसाठी किती वेळ दिला जाईल?

Ans. प्रिलिम्स परीक्षेसाठी 1तास (60 मिनिटे) व मेन्स परीक्षेसाठी 3 तास + 30 मिनिटे (210 मिनिटे ) वेळ दिला जाईल.

Q. IBPS PO भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

Ans. कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

Q. IBPS PO पदासाठी पगार किती असेल?

Ans. 29,000 ते 30,000 हजार रु काही भत्त्यांसह इतका असू शकतो.

Q. IBPS चा फुल फॉर्म काय आहे?

Ans. इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल बँकिंग सिलेक्शन असा होतो.

Q. IBPS PO भरती कोण आयोजित करते?

Ans. बँकिंग कार्मिक चयन संस्था आयोजित करते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top