प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 असा करा अर्ज संपूर्ण माहिती सोप्या भाषेत | PM Vishwakarma Yojana Information In Marathi
PM Vishwakarma Yojana Information In Marathi – आपल्या भारत देशाचा 77 व्या स्वातंत्र्य दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण देत असताना देशवासीयांना संबोधित करताना असे सांगितले की, येत्या सप्टेंबर महिन्यात विश्वकर्मा जयंती निमित्त आपल्या भारत देशात विश्वकर्मा श्रम कौशल सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. ती योजना सुरू झाली असून, या योजनेअंतर्गत […]