Indian Post Payment Bank Executive Exam Syllabus and Books Information In Marathi – भारतीय पोस्ट पेमेंट बँकेने कार्यकारी पदासाठी भरती काढली आहे. या भरती परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे चालू आहे . तरी इच्छुक असणारे विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी लागणारे शिक्षण पात्रता, वयाची अट याबद्दल माहिती व भरती परीक्षेसाठी लागणारा अभ्यासक्रम, त्यामध्ये कोणत्या विषयांचा अभ्यास केला जातो. आणि तो कोणत्या मुद्द्यावर केला जातो याबद्दल माहिती व परीक्षेचे स्वरूप व या भरती परीक्षेसाठी अभ्यास पुस्तकांची नावे व नावांची यादी याबद्दल संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहोत.
शिक्षण पात्रता (Eduation)
कोणत्याही शाखेतील पदवी ( कला , वाणिज्य , विज्ञान) या शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
वयाची अट (Age Limit)
1) 21 ते 35 वर्ष वय असेल.
2) व आरक्षित वर्गासाठी सूट दिली जाईल.3
भरती परीक्षा कशी घेतली जाईल
1) ही भरती परीक्षा 3 राऊंड मध्ये घेतली जाईल.
2) पहिल्या राऊंडमध्ये ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा पास होणे आवश्यक आहे.
3) परीक्षा पास झाल्यानंतर, दुसऱ्या राउंडमध्ये ग्रुप चर्चा घेतली जाईल.
4) आणि तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या राउंडमध्ये पर्सनल इंटरव्यू घेण्यात येईल.
पोस्ट पेमेंट बँक भरती पुस्तके यादी
Indian Post Payment Bank Executive Exam Syllabus and Books | |
Buy | |
Buy | |
Buy | |
Buy |
परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)
1) ही भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल.
2) या भरती परीक्षेत 200 प्रश्न, 200 गुणांसाठी विचारण्यात येतील.
3) या भरती परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग देण्यात येईल.
4) भरती परीक्षेसाठी 2 तास (120 मिनिटे) वेळ दिला जाईल.
5) या भरती परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील.
IPPB परीक्षा अभ्यासक्रम (IPPB Syllabus in Marathi)
पोस्ट पेमेंट बँक भरती परीक्षेसाठी कोणत्या विषयांचा अभ्यास केला जातो व त्या विषयातील कोणत्या मुद्द्यांवर अभ्यास केला जातो याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे .या भरती परीक्षा साठी लागणारा अभ्यासक्रम विषयानुसार सविस्तरपणे खाली दिलेला आहे.
1) Computer Knowledge (संगणक ज्ञान)
History of computer
Computer abbreviation
Basic knowledge of the internet
Database
Input and output devices
Networking
Shortcut keys
MS office
Software and hardware fundamentals
2) Reasoning (तर्क क्षमता)
Number series
Venn diagram
Odd one out
Puzzle
Direction and distance
Blood relation
Seating arrangement
Order and ranking
3) English
Vocabulary
Reading comprehension
Work swap
Phrase replacement
Fillers
Cloze taste
Idioms and phrases
Error detection
4) General Awareness (सामान्य जागरूकता)
Banking and financial awareness
Static general knowledge
Current affairs
5) Quantitative Aptitude (परिणात्मक योग्यता)
Number system
Mixture and alleviation
Partnership
Time and work
Age
Percentage
Average
Profit and loss
Basic mensuration
Pipes and Cistern
Time speed and distance
LCM and HCF
SI and CI
Permutation and combination
Probability
विषय व विषयानुसार प्रश्न व गुणांचे विभाजन
आय पी पी बी या भरती परीक्षेसाठी 200 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात. तर प्रश्न व गुणांचे विषयानुसार विभाजन खालील प्रमाणे.
विषय | प्रश्न | गुण |
Computer Knowledge (संगणक ज्ञान) | 20 | 20 |
General awareness (सामान्य जागरूकता) | 40 | 40 |
English | 40 | 40 |
Reasoning (तर्क क्षमता) | 50 | 50 |
Quantitative aptitude (परीनात्मक योग्यता) | 50 | 50 |
FAQ. (IPPB) Indian Post Payment Bank Executive Exam Syllabus and Books Information In Marathi
Q. इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे काय?
Ans. भारत सरकारकडून पोस्ट विभागात चालू केलेली एक बँक होय. यामध्ये पैसे जमा करणे व काढणे, खाते उघडणे, व पैशांची देवाण घेवाण या सेवा पुरविल्या जातात.
Q. इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही सरकारी की खाजगी आहे?
Ans. ती बँक भारत सरकारच्या मालकीची आहे.
Q. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्य उद्देश काय आहे?
Ans. सामान्य जनतेसाठी बँक सेवेमध्ये होणारा खर्च व अडथळे कमी करून सेवा उपलब्ध करून देणे.
Q. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची स्थापना कधी झाली?
Ans.1 सप्टेंबर 2018 मध्ये झाली
Q. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
Ans. भारत नवी दिल्ली या ठिकाणी आहे.
Q. इंडिया पोस्ट पेमेंट भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
Ans. कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
Q. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे किती ग्राहक आहेत?
Ans. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मागील वर्ष जानेवारी 2022 पर्यंत 6 कोटी पेक्षा जास्त ग्राहक आहेत.
Q. इंडिया पोस्ट पेमेंट बँक कोणाच्या अंतर्गत सुरू करण्यात आले?
Ans. भारत सरकारचे दळणवळण मंत्रालयाच्या पोस्ट विभाग अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू करण्यात आले.
Q. इंडिया पोस्ट पेमेंट बँक कार्यकारी पदासाठी पगार किती असतो?
Ans. प्रति महिना 30,000 हजार रुपये व भत्ता देखील भेटू शकतो. यामध्ये शासनाच्या नियमानुसार बदल होऊ शकतो.
Q. इंडिया पोस्ट पेमेंट भरती परीक्षा कशी घेतली जाईल?
Ans. इंडिया पोस्ट पेमेंट भरती 3 राउंड मध्ये घेण्यात येईल.
Q. इंडिया पोस्ट पेमेंट भरतीसाठी वयाची अट कितीआहे?
Ans. इंडिया पोस्ट पेमेंट भरतीसाठी 21 ते 35 वर्ष वय असावे.
Q. IPPB याचा फुल फॉर्म काय आहे?
Ans. इंडिया पोस्ट पेमेंट बँक असा होतो.