Nagar Parishad Bharti Syllabus Marathi Nagar Parishad Bharti Books

नगरपरिषद भरती परीक्षा अभ्यासक्रम व पुस्तके संपूर्ण माहिती  | Nagar Parishad Bharti Syllabus Marathi Nagar Parishad Bharti Books

Nagar Parishad Bharti Syllabus Marathi Nagar Parishad Bharti Books – नगरपरिषद भरती परीक्षेसाठी चार विषयांचा अभ्यास केला जातो. नगर परिषद भरती परीक्षा पेपर 1 व पेपर 2 या पद्धतीने दोन्ही एकाच वेळी एकत्र घेतली जातात. तर पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी ,सामान्य ज्ञान आणि अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर घेतला जातो. तर पेपर 2 हा पद संबंधित विषयावर घेतला जातो. (Nagar parishad bharti syllabus books exam preperation education qualification age limit physical exam pattern nagar parishad saralseva recruitment maharashtra)

 

शिक्षण पात्रता (Eduacation)

10 वी ,12 वी पास किंवा कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट किंवा MS CIT आणि समतुल्य विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

 

वयाची अट (Age Limit)
अर्जदारांसाठी 21 ते 38 वर्ष व मागासवर्गीय अर्जदारांसाठी सूट दिली जाते.

 

नगरपरिषद भरती साठी शारीरिक पात्रता (Physical)

शारीरिक पात्रता

पुरुष 

महिला
उंची 1625सें.मी.  162 सें.मी.
छाती  साधारण 81 से.मी., फुगवून 5 से.मी . जास्त लागू नाही
वजन  50 कि . ग्रॅम. वजन 50 कि. ग्रॅम.
दृष्टी दृष्टी चांगली. दृष्टी चांगली

 

नगरपरिषद भरती परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)

नगर परिषद भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.
पेपर 1 पेपर 2 या पद्धतीने घेण्यात येणार आहे. पेपर 1 व पेपर 2 एकाच वेळी एकत्र घेण्यात येतील.
या भरती परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
भरती परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 किंवा 25% निगेटिव्ह मार्किंग देण्यात येईल.
भरती परीक्षा 100 प्रश्न एकूण 200 गुणांसाठी असतील. त्यामध्ये पेपर 1, पेपर 2 या पद्धतीने गुण विभागणी केली जाईल.
या भरती परीक्षेत पेपर 1 मध्ये 60 प्रश्न 120 गुणांसाठी, तर पेपर 2 मध्ये 40 प्रश्न 80 गुणांसाठी दिले जातील.
या भरती परीक्षेत पेपर 1 साठी 70 मिनिटे वेळ दिला जाईल. तर पेपर 2 साठी 50 मिनिटे वेळ दिला जाईल.

 

नगरपरिषद भरती परीक्षा अभ्यासक्रम(Syllabus)

महाराष्ट्र नगर परिषद भरती परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विषया नुसार अभ्यासक्रम खाली देण्यात आली आहे. ज्याचा वापर करून तुम्ही नगर परिषद भरती तयारी करू शकता

 

पेपर 1

 

मराठी (Marathi)

सामान्य शब्द संग्रह,
वाक्यरचना, व्याकरण,
म्हणी, वाक्यप्रचार,
वाक्याचा अर्थ आणि उपयोग,
आणि उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे इत्यादी.

 

इंग्रजी (English)

Common vocabulary,
Grammar,
Sentence structure,
Comprehension of passage ,
Letter and email writing,
Use of Idioms and phrases and meaning ect.

 

अंकगणित व बुद्धिमत्ता (Arithmetic and intelligence)

a) अंकगणित

बेरीज , वजाबाकी,
गुणाकार, भागाकार,
दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी.

 

b) बुद्धिमत्ता
अर्जदार किती लवकर व अचूक विचार करून उत्तर देतो.
याची तपासणी करण्यासाठी प्रश्न विचारले जातात.

 

सामान्य ज्ञान (general knowledge)

भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास,
भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल,
भारताची व महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यामध्ये भारतीय आयात निर्यात ,
राष्ट्रीय विकासात सरकारी व सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका,
शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प लेख लेखापरीक्षा ,
भारतीय राज्य व्यवस्था यामध्ये भारतीय,
राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास,
संसद व राज्य विधानमंडळ,
राज्य व्यवस्थापन व ग्रामीण व शहरी प्रशासन इत्यादी.

 

पेपर 2
पेपर 2 हा पद संबंधित विषयांवर घेतला जातो. त्या बद्दल ची माहिती खाली दिलेल्या Syllabus PDF मध्ये मिळेल

 

पेपर 2 साठी Syllabus PDF – Download

 

नगरपरिषद भरती परीक्षेसाठी पुस्तके (TCS & IBPS Pattern Books)

नगर परिषद भरती IBPS & TCS पॅटर्न नुसार Buy
IBPS & TCS पॅटर्न प्रश्न पत्रिका वर्गीकरण Buy
नगर परिषद भरती (मराठी,इंग्रजी,सामान्य ज्ञान,बुद्धिमत्ता चाचणी) Buy
नगर परिषद भरती TCS पॅटर्न नुसार परिपूर्ण मार्गदर्शक) Buy
नगर परिषद भरती (Technical Subject) (Civil Engineering) Buy
नगर परिषद भरती (पेपर 1) Buy

 

FAQ : Nagar Parishad Bharti Syllabus Marathi Nagar Parishad Bharti Books

उत्तर. 21 ते 38 वर्ष व मागासवर्गीयांसाठी दिली जाते.
नगर परिषद भरती प्रक्रिया कोण आयोजित करत असते ?
उत्तर. राज्य शासन आयोजित करते.
नगर परिषदेचे प्रमुख कोण असतात?
उत्तर. महापौर नगर परिषदेचे आणि परिषद कार्यकारी समितीचे प्रमुख अध्यक्ष असतात.
नगरपरिषद भरती परीक्षा किती विषयांवर घेतली जाणार आहे ?
उत्तर. मराठी ,इंग्रजी, अंकगणित व बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान इत्यादी.
नगरपरिषद भरती परीक्षा पेपर 1 व पेपर 2 हे वेगवेगळे होतील का ?
उत्तर. नाही . एकाच वेळी एकत्र घेण्यात येतील .
नगर परिषद भरती परीक्षा कोणत्या पद्धती मध्ये घेण्यात येईल?
 उत्तर. ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल.
नगरपरिषद भरती परीक्षेसाठी प्रश्न कसे विचारले जातील.?
उत्तर. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न ( MCQ ) पद्धतीत विचारले जातील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top