Kalki Avatar Information in Marathi Kalki Avatar Mahiti In Marathi – मित्रानो आज आपण कल्की म्हणजे काय आणि कल्की अवतार काय आहे. तसेच कल्की अवतारची कहाणी, कल्की अवताराचा जन्म, कल्की पुराण, भगवान विष्णूचे एकूण अवतार, भगवान विष्णूचे दशावतार, भगवान विष्णूचे 10 अवतार, कली अवतार बद्दल माहिती व अवतार म्हणजे काय ही सर्व माहिती सोप्या भाषेत तुम्हाला या लेखाद्वारे मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया कल्की बद्दलची सविस्तर माहिती. (kalki avatar mahiti in marathi. kalki puran, book kalki name meaning in marathi, kalki will born, kalki is good or bad, kalki in hindu mythology, mahabharata, kalki dashavatar, kalki in sanskrit, kalki avatar bhavishyavani, kalki avatar photo, vishnu bhagavan yancha avatar mahiti in marathi)
कल्की म्हणजे काय? (What is Kalki in marathi)
कल्की हा हिंदू धर्मातील देव असून, देवांमध्ये भगवान विष्णूच्या 10वा अवतार आहे. हिंदू ग्रंथात असे सांगण्यात आहे की, भगवान विष्णूच्या एकूण 24 अवतारा मधून कल्की अवतार हा एक अवतार आहे. अजून कल्की अवतार येण्याच्या बाकी आहे त्यामुळे कल्की हा विष्णूच्या येणारा 10वा अवतार मानला जातो. जेव्हा कल्की अवतार येईल तेव्हाच कलियुग संपेल असे हिंदू धर्मग्रंथात सांगण्यात आले आहे.
कल्की अवताराचा जन्म (Birth Of Kalki Avatar)
हिंदू धर्माच्या महाग्रंथ श्रीमद भागवत गीता मध्ये दिलेल्या नुसार कलियुगात पापाची सीमा ओलांडेल तेव्हा दृष्टांच्या सहार करण्यासाठी भगवान विष्णू यांच्या 10वा अवतार जन्म घेईल. कल्किला मराठीत कल्की म्हणतात. कल्कीला संस्कृत मध्ये कल्की: म्हणतात. कल्किचे निवासस्थान शंभल आहे. कल्कीचे वाहन अश्व आहे. कल्कीचे शस्त्र सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, कमळ, शंख व अग्नि तलवार कल्कीचे वडील विष्णूयश आहे. कल्कीचे आईचे नाव सुमती आहे. कल्कीचे अन्य नावे केशव, नारायण, माधव, गोपाळ, गोविंद, हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम व पद्मनाभ आहे. कल्की अवतारचे नाव मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम व कृष्ण आहे. या सर्व अवताराचे देवता नारायण आहे.
कल्की अवतार म्हणजे काय? (What is Kalki Avatar in Marathi)
हिंदू धर्मग्रंथानुसार असे सांगण्यात आले आहे की, जेव्हा पृथ्वीवर पाप वाढेल आणि लोकांवर अन्याय होईल तेव्हा भगवान विष्णूच्या 10वा अवतार म्हणजेच कल्की अवतार जन्माला आहे. याआधी भगवान विष्णू जेव्हा जेव्हा पृथ्वीवर लोकांवर संकट आला आहे तेव्हा तेव्हा वेगवेगळे अवतारामध्ये प्रकट झाले आहेत. जसे की, नरसिंह अवतार, वामन अवतार, मत्स्य अवतार, राम अवतार व कृष्ण अवतार, वराह अवतार, कुर्म अवतार, परशुराम अवतार, गौतम बुद्ध अवतार हे अवतार वास्तविक पुराववे आहेत.
म्हणजेच आतापर्यंत भगवान विष्णू ने नऊ अवतार घेतले आहेत. जेव्हा भगवान विष्णूचा अवतार कल्की येईल तेव्हा कल्की पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन, चमकती तलवारीने सर्व पापी,अधर्म व दृष्टांच्या विनाश करेल.
कल्की पुराण (Kalki Puran)
हिंदू धर्मातील कल्की पुराण है धार्मिक व पौराणिक ग्रंथामधील एक उपपुराण ग्रंथ आहे. कल्की पुराणानुसार कल्कीचा विवाह सिंगलदेशाधिपती बृहद्रथ राजा आणि राजाची पत्नी कौमुदी यांची मुलगी पद्मा इचाशी होणार आहे. तसेच किकट देशातील शंभल गावात विष्णुयश हा ब्राह्मणाच्या मुलगा म्हणून जन्माला येईल. त्यानंतर त्याचे गोत्र पराशर असणार आहे. आणि पुजारी याज्ञवल्क्यजी असेल, कल्कीचे गुरू भगवान परशुराम असतील. तसेच कल्की अवतार हा गरुड विष्णू पुराणामध्ये 10वा अवतार म्हणून दिसते. त्यानंतर विष्णू पुराण, मत्स्य पुराण, आणि भागवत पुराण अश्या मोठ्या पुराणात कल्की अवतारचा उल्लेख केला आहे.
भगवान विष्णूचे एकूण अवतार (Bhagavan Vishnuche Ekun Avatar)
हिंदू धर्मात भगवान विष्णूला सृष्टीची रक्षा करणारे मानले जाते. हिंदू धर्माच्या रक्षण करण्यासाठी हिंदू महाग्रंथ श्रीमद भागवतपुराणामध्ये असे सांगण्यात आले की भगवान विष्णूने सतयुग आणि कलीयुग दरम्यान 24 अवतार घेतले आहेत. ते अवतार खाली देण्यात आलेले आहेत.
सनकादी, पृथु, वराह, यज्ञ (सुयज्ञ), कपिल, दत्तात्रेय, नर नारायण, ऋषभदेव, हयग्रीव, मत्स्य, कूर्म, धनवंत्री, मोहिनी, गजेंद्र मोक्षदाता, नरसिंह, वामन, हंस, परशुराम, राम, वेदव्यास, बलराम, कृष्ण, बुद्ध व कल्की.
भगवान विष्णूचे दशावतार (Dashavatar Of Lord Vishnu)
हिंदू धर्मात सृष्टीवर मोठे संकट आल्यावर भगवान विष्णूने 24 अवतार घेतले आहेत. त्या आजारामध्ये 10 मुख्य अवतार म्हणजेच दशावतार रूपात प्रसिद्ध आहेत. दशावताराचे निवासस्थान क्षीरसागर, स्वर्ग, आकाश जल. आहेत. वाहन गरुड व शेषनाग आहे. शस्त्र सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, कमळ व शंख आहे. पत्नीचे नाव लक्ष्मी आहे. गाव वैकुंठ आहे. तीर्थ क्षेत्र तिरुपती व पंढरपूर आहे. दशावताराच्या मुख्य देवता विष्णू व नारायण आहे. दशावताराची आणि नावे केशव, नारायण, माधव, गोपाल, गोविंद, हरी जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्मनाभ, पुरुष व उपेंद्र हे आहेत. आणि (दशावतार) देवांचे अवतार मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार,कृष्ण अवतार, दत्तात्रेय अवतार, धन्वंतरी अवतार, मोहिनी अवतार, सूर्य अवतार व कल्की अवतार.
भगवान विष्णूचे 10 अवतार (10 Avatars of Lord Vishnu)
1) मत्स्य अवतार (Matsya Avatar) – भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी मस्य अवतार पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णु माशाचे रूप घेतले आहे. वैदिक युगातील ब्रह्मदेवाकडून राक्षसाने चार वेद चोरून खोल सागरात लपवले होते. तेव्हा भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेऊन राक्षसाच्या नाश केला व चोरलेले वेद परत आणून ब्रह्मदेवाला परत केले.
2) कूर्म अवतार (Kurm Avatar) – भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी कूर्म अवतार दुसरा अवतार मानला जातो. जेव्हा देवांनी व राक्षसांनी अमृत प्राप्तीसाठी क्षीरसागर समुद्रात पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी बनवून समुद्रमंथन केले. त्यावेळेस भगवान विष्णूने कूर्म (कासव) अवतार घेतला व मंदार पर्वत सागराच्या तळाशी असल्यामुळे तळाशी आधार दिला. त्याच्यामुळे देव आणि राक्षस सहजपणे समुद्र मंथन करू लागले. समुद्रमंथनातून चौदा रत्ने मिळवले. त्यामुळे कासव हे लक्ष्मीचे प्रतीक आहे कूर्म जयंतीच्या सन विशाल महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो.
3) वराह अवतार (Varaha Avatar) – भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी वराह अवतार तिसरा अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान सोनवणे वराहचे (डुक्कर) रूप धारण केले आहे. ज्या दिवशी देवाने हा अवतार घेतला त्यादिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती त्यामुळे या दिवशी वराह जयंती असते.
4) नरसिंह अवतार (Narasiha Avatar) – भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी नरसिंह अवतार चौथा अवतार मला जातो. हिरण्यकश्यप राक्षसाचा नाश करण्यासाठी देवांनी भगवान विष्णू कडे विनंती केली होती तेव्हा भगवान विष्णू यांनी हा आवतर घेतला त्या वैशाख शुद्ध चतुर्दशी होती.
5) वामन अवतार (Vaman Avatar) – भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी वामन अवतार पाचवा अवतार मानला जातो. जेव्हा देवांचे व राक्षसांचे युद्ध होते. तेव्हा राक्षसांच्या पराभव होत असल्याने, राक्षसांचे गुरु शुक्राचार्य अवगत असलेली संजीवनी विद्या वापरून राक्षसांना पुन्हा जीवनदान देतात. त्यानंतर शुक्राचार्य राक्षसांचा राजा बळीराजासाठी कुठे यज्ञ करतात. या यज्ञामुळे राक्षसांची शक्ती वाढल्यामुळे इंद्र देवाला भीती वाटायला लागली तेव्हा इंद्रदेवाने भगवान विष्णूकडे प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णू वामनचा अवतार घेतला.
6) परशुराम अवतार (Parshuram Avatar) – भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी परशुराम अवतार सहावा अवतार मानला जातो. प्राचीन भारतातील सम्राट प्रसिंजीत राजाचा नातू परशुराम आहे. परशुराम देवाचा जन्म ऋषी जमदग्नी व रेणुका माता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेला झाला.
7) राम (Ram) – भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी राम सातवा अवतार मानला जातो. भगवान श्रीराम हिंदू धर्माचे दैवत आहेत. त्यानंतर वाल्मिकींनी लिहलेली रामायणचे महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम आयोध्या चे महाराजा होते. त्यांच्या जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला होता. भगवान रामचंद्र पुरुषोत्तम म्हंटले जाते. प्रभू रामचंद्र सत्यवचनी, एकपत्नीव्रत आणि परम दयाळू होते.
8) कृष्ण (Krushna) – भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी कृष्ण अवतार आठवा अवतार मानला जातो. श्रीकृष्ण हिंदू धर्मातील मुख्यदेवांपैकी एक देव आहेत. वैष्णव पंथ मधील सर्वोच्च देवता आहेत. श्रीकृष्णाच्या जन्मोत्सव हिंदू धर्मातील लोक कृष्ण जन्माष्टमीला साजरी करतात.
9) गौतम बुद्ध (Gautam Baudh) – भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी गौतम बुद्ध अवतार नववा अवतार मानला जातो. गौतम बुद्ध हे गणरायाच्या राजा शुध्योधन व महाराणी महामाया यांच्या पोटी छत्रिय कुलामध्ये इसवी सन पूर्व 553 मध्ये लुंबिनी येथे जन्म झाला या राजकुमार चे नाव सिद्धार्थ होते.
10) कल्की (Kalki) – भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी कल्की अवतार दहावा अवतार मानला जातो. चार युगांमध्ये शेवटचे युग म्हणजे कलियुग आहे. कलियुगाच्या शेवट येणारा अवतार म्हणजेच कल्की अवतार आहे. कलियुगातील राक्षस कली याच्या विनास कल्की अवतार करेल.
कलि अवतार बद्दल माहिती (Information Of Kalki Avatar)
हिंदू धर्मातील विष्णू ब्राह्मण शास्त्रानुसार अंतिमचक्र असलेल्या चार कालखंडांपैकी कलियुग शेवटचे युग आहे. कलियुगात दृष्टांच्या स्रोत म्हणून कली (राक्षस) आहे. आणि भगवान विष्णूच्या दशावतारापैकी शेवटच्या अवतार म्हणजे श्री कल्की अवतार चे परम शत्रु कली (राक्षस) आहे. कल्की पुराना कली हा एका नश्वर राक्षसाच्या रूपात दाखवला गेलेला आहे. आणि कली राक्षसाच्या उगम वाईट गोष्टीपासून होतो. कली निवासस्थान कलियुग, जुगार, दारू, वेश्याव्यवसाय, कत्तल, लोभ व सोने आहे. कलीचे लोक नरक आहे. कलीचे वाहन विषारी नाग व गाढव आहे. कलिचे शस्त्र त्रिशूळ व तलवार आहे. कलीचे वडील क्रोध आहे. कलीची आई हिंसा आहे. कलीची पहिली पत्नी दुरुक्ती व दुसरी पत्नी धुमावती आहे. कलीची बहिण अलक्ष्मी आहे. कलीचे अपत्य मुत्यू व भय आहे.
अवतार म्हणजे काय? (What Is Meaning Of Avatar)
हिंदू धर्मामध्ये ही एक भावना म्हणजे अवतार आहे. जेव्हा स्वर्गातील देव मानवाच्या रूपात पृथ्वीवर येतात. त्यालाच अवतार असे समजले जाते. म्हणूनच हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे की, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढेल तेव्हा तेव्हा स्वर्गातील देव पृथ्वीवर मानवी रुपी अवतार घेऊन पापाचा सर्वनाश करतील.
FAQ. Kalki Avatar Information in Marathi Kalki Avatar Mahiti In Marathi
Q. कल्की म्हणजे काय? (Kalki Mhanje Kay)
Ans. हिंदू धर्म ग्रंथांमधून सांगितल्यानुसार, कल्की हा भगवान विष्णूच्या 10वा अवतार आहे.
Q. कल्की अवताराच्या उद्देश काय? (What is the purpose of Kalki Avatar?)
Ans. कल्की हा भगवान विष्णूच्या 10वा अवतार असून, जेव्हा पृथ्वीवर पाप वाढेल, धर्माचा नाश होईल तेव्हा दृष्टांच्या नाश करायला कल्की अवतार जन्माला येईल आणि नवीन युगाची सुरुवात होईल.
Q. विष्णूचे किती अवतार आहेत? (How many Avatars of Vishnu?)
Ans. भगवान विष्णूचे एकूण अवतार 24 आहेत. आणि त्यातून मुख्य अवतार म्हणजेच विश्वाचे रक्षण करिता ओळखले जाणारे 10 अवतार आहेत.
Q. विष्णूच्या पहिला अवतार कोण आहे? (Who is the first incarnation of Vishnu?)
Ans. भगवान विष्णूच्या 10 मुख्य अवतारापैकी पहिला अवतार मत्स्य (मासा) आहे.
Q. किती युग आहेत आणि कोणती? (How many eras are there and which ones?)
Ans. एकूण 4 युग आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग
Q. 1 युग म्हणजे किती वर्ष? (How many years is 1 Yuga?)
Ans. एका युगाच्या काळ मानवी वर्षानुसार 43 लाख 20 हजार इतका आहे.
Q. कलियुग कधी सुरू झाला? (When did Kali Yuga begin?)
Ans. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान कृष्णाच्या मृत्यूनंतर द्वापारयुगाच्या शेवट झाला. त्यानंतर कलियुगाच्या प्रारंभ झाला 17/18 17 फेब्रुवारी 3102 इसवी सन पूर्व आहे.
Q. भगवान विष्णूचा जन्म कसा झाला? (How was Lord Vishnu born?)
Ans. भगवान विष्णूचा जन्म अशोक ऋषीच्या पूत्राच्या रूपात जन्म घेतला आणि त्याचा आदिती वामन आहे.
Q. कलियुगाचा स्वामी कोण आहे? (Who is the Lord of Kali Yuga?)
Ans. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूच्या 10 वा अवतार कल्की आहे.
Q. कलयुग अंत? (End of Kalyuga?)
Ans. कलियुगची अंतसाठी 4 लाख 26 हजार 876 वर्ष बाकी आहेत.
Q. कलियुगच्या अंत मध्ये काय होणार आहे? (What will happen at the end of Kali Yuga?)
Ans. कलियुगच्या अंतमध्ये मोठा प्रलय येईल, भूकंप येईल, पृथ्वीवर सर्वेकडे पाणीच पाणी राहील. त्यानंतर 1712 मध्ये सूर्योदय होईल आणि सूर्याच्या प्रकाशामुळे पृथ्वी कोरडी होईल.
Q. प्रत्येक युगात किती कालखंड आहेत? (How many eras are there in each era?)
Ans. 1 युगात दोन किंवा अधिक कालखंड तयार होतात एक युग हा शेकडो कोटी वर्षाच्या कालावधी असतो.