Talathi Bharti Syllabus in Marathi Talathi Bharati abhyaskram books in marathi

तलाठी भरती Syllabus हा अभ्यास करा परीक्षेसाठी ही पुस्तके वाचा | Talathi Bharti Syllabus Information In Marathi Books Talathi Bharti Abhyaskram and Books in Marathi

Talathi Bharti Syllabus Information In Marathi Books– तलाठी हे वर्ग 3 चे महत्त्वाचे पद आहे. म्हणजेच गट ‘क ‘चे पद आहे. तलाठी हा ग्रामीण स्तरावरील मुलकी व महसूल प्रशासनाचा एक भाग आहे. यामध्ये, तलाठी भरतीसाठी अभ्यासक्रम, तलाठी भरती परीक्षेची स्वरूप, व अभ्यासासाठी पुस्तकांची नावे. तलाठी चे कार्य यामध्ये पाहणार आहोत. (talathi bharti book pdf 2023 tcs & k sagar or bee publication and balasaheb shinde tcs and ibps pattern online amazon price book name in marathi. books for talathi bharti exam preparation previous year question paper and syllabus topic and subject wise in marathi)

 

तलाठी कार्यक्षेत्र (Talathi Workspace)

तलाठी च्या कार्यक्षेत्राला सज्जा किंवा साझा असे म्हटले जाते. साधारणतः 1 किंवा3 गावांसाठी एक तलाठी नेमला जातो. सज्जातील गावांची गाव दप्तरांची अधिक माहिती ठेवण्याची तलाठी ची जबाबदारी असते. मंडळ अधिकारी हा तलाठ्याच्या जवळचा मोठा अधिकारी असतो. आजूबाजूच्या 10 ते 15 गावे मिळून कामाचे स्वरूप याच्यावर विचार करून हे मंडळ ठरवले जाते. तलाठीच्या दररोजच्या कामांमध्ये मंडळ अधिकारी थेट जुडलेला असतो.

 

तलाठी भरती अभ्यासक्रम (Talathi Bharati Syllabus)

तलाठी भरतीसाठी एकूण 4 विषयांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये मराठी, अंक गणित व बुद्धिमत्ता, इंग्रजी ,सामान्य ज्ञान या विषयांचा अभ्यास तलाठी भरतीसाठी केला जातो. या सर्व विषयांची क्रमवार माहिती घेणार

 

मराठी (Marathi Syllabus)

समानार्थी शब्द ,विरुद्धार्थी शब्द ,काळ व काळाचे प्रकार, शब्दाचे प्रकार ,नाम, सर्वनाम ,क्रियापद ,विशेषण, क्रियाविशेषण ,विभक्ती, संधी व संधीचे प्रकार , म्हणी, वाक्यप्रचार चे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समास ,प्रयोग,

इत्यादीचा अभ्यास मराठी विषयात केला जातो .याला एकूण 25 गुण असतात.

 

इंग्रजी (English Syllabus)

Vocabulary ,Synonyms and Anatomy, proverbs, tense and type of tense ,question tag ,use proper form of verb ,spot the error, verbal comprehension, passage , spelling, sentence structure, one word substitution, phrases.

इत्यादींचा अभ्यास इंग्रजी विषयात केला जातो. याला एकूण 25 गुण असतात.

 

अंकगणित (Mathematics & Statistics Syllabus)

बेरीज, वजाबाकी, गुणाकार ,भागाकार ,लसावी मसावी, सरासरी ,काम काळ वेग, गुणोत्तर प्रमाण, वर्ग वर्गमूळ ,घातांक, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक ,शेकडेवारी, नफा तोटा ,सरळव्याज ,मापन.

 

बुद्धिमत्ता (Intelligence Syllabus)

अक्षर मालिका, संख्या मालिका ,सम संबंध ,वेगळी आकृती ओळखा, वेगळी संख्या ओळखा, वेन आकृती, दिनदर्शिका, नातेसंबंध , वेळ व कालमापन ,वाक्यावरून निष्कर्ष ,घड्याळ, आकृत्यांचे पृथक्करण, दिशा ज्ञान.

इत्यादींचा अभ्यास अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयात केला जातो. याला एकूण 25 असतात.

 

सामान्य ज्ञान (General Knowledge Syllabus)

महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास ,पंचायत राज व राज्यघटना, भारतीय संस्कृती ,भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ,जीवशास्त्र, भूगोल ,चालू घडामोडी ,महाराष्ट्रातील समाजसुधारकांची कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती.

 

परीक्षेचे स्वरूप (Talathi Bharti Exam Pattern)

  1. तलाठी भरती परीक्षा एकूण 100 प्रश्न विचारलेले असतात. एक ते 100 प्रश्न 200 विचारले जातात.
  2. ही परीक्षा 4 विषयांवर होत असते. एक विषयाला 25 गुण असतात.
  3. प्रश्नपत्रिका चे स्वरूप मराठी व इंग्रजी भाषेत असेल.
  4. परीक्षेची वेळ 2 तासाची असते.
  5. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते.
  6. तलाठी भरती परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

 

तलाठी भरती पुस्तके TCS & IBPS पॅटर्न प्रश्न संच पुस्तके (Talathi Bharti TCS, K Sagar & Bee Publication Books)

पुस्तकाचे नाव लेखक पुस्तक ऑर्डर करा
संपूर्ण तलाठी भरती परीक्षा K Sagar Publication Buy
तलाठी भरती (सर्व विषय प्रश्न) K Sagar Publication Buy
तलाठी मास्टर ठोकळा (ट्रिकचा  महापूर) राजेश मेश Buy
तलाठी प्रश्न संच महेश शिंदे Buy
संपूर्ण इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे Buy
परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे Buy
TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण Bee Publication Buy

 

हे पण  तुमच्या साठी

  1. प्रोजेक्ट के कल्की 2898 AD चित्रपट संपूर्ण माहिती कल्की 2898 AD म्हणजे काय
  2. रक्षाबंधन का साजरा केले जाते संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घ्या
  3. सालार चित्रपट संपूर्ण माहिती सालार म्हणजे काय मराठी मध्ये
  4. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन संपूर्ण माहिती सोप्या भाषेत
  5. Share Market संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घ्या
  6. HDFC बँक संपूर्ण माहिती सोप्या भाषेत
  7. ChatGPT म्हणजे काय ChatGPT कसे वापरावे
  8. गुगल बार्ड काय आहे संपूर्ण माहिती सोप्या भाषेत

 

FAQ: Talathi Bharti Syllabus Information In Marathi Books Talathi Bharti Abhyaskram and Books in Marathi

 

1. तलाठी चा पगार किती असतो? (Salary Of Talathi?)

उत्तर.25500 ते 81100 एवढा असतो.

2. तलाठीच्या कार्यालयाला काय म्हणतात?

उत्तर. सज्जा किंवा साझा असे म्हणतात.

3. किती गावे मिळून एक तलाठी असतो?

उत्तर.1 ते 3 गावे मिळून एक तलाठी असतो.

4. तलाठ्याचे काम काय असते? (What  is the work ofd talathi

उत्तर. जमीन महसूल मागणी आणि वसुली व याबद्दल गाव खाते ठेवणे.

5. तलाठी साठी पात्रता काय असते? (What is eligibility criteria for talathi?)

उत्तर. शैक्षणिक पात्रता विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान व संगणक परीक्षा पास होणे आवश्यक आहे.

6. तलाठी ची निवड कोण करत असते? (Who is select candidate for talathi posts?)

उत्तर. जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी पदासाठी परीक्षा आयोजित केली जाते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top