Project K Kalki 2898 AD Movie Release Date Cast Budget and Kalki 2898 AD Meaning Information in Marathi – मित्रांनो प्रभासचा नवीन येणारा चित्रपट Project K लवकरच मोठ्या परद्यावर येणार आहे. Project k चित्रपटाच्ची वाट बघणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. Project k चित्रपटाची रिलीज तारीख डिक्लेअर झाली असून, चित्रपटाची इतर माहिती जाणून घेऊया. Kalki 2898 AD Cast, Kalki AD Budget, Kalki 2898 AD Teaser, Kalki 2898 AD Music Director, Kalki 2898 AD movie कहाणी, Kalki 2898 AD चा अर्थ, Kalki K Production, Kalki K Movie Casting, Kalki K Movie Filming, Kalki k Movie Cast Fee (मानधन) ही संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या लेखामार्फत मिळणार आहे.
प्रोजेक्ट के कल्की 2898 एडी चित्रपट | Kalki 2898 AD Movie
Project K चित्रपटाची खूप दिवसापासून वाट बघितल्यानंतर शेवटी कल्की 2898 AD थीम लॉन्च झाली आहे. नाग अश्विन याच्या निर्देशनात बनलेला चित्रपट प्रोजेक्ट के प्रत्येकाच्या लक्षात आलेला असेल. प्रभासची मुख्य भूमिका असणारा चित्रपट कलकी 2898 एडी टायटल दिले गेलेले आहे. सायन्स फिक्शन फैटेसी ड्रामा मध्ये नवीन इंडियन सुपर हिरो क्रिएट केलेला आहे. या चित्रपटाची पहिली झलक सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेले आहे. आणि ती झलक वायरल होत आहे. मार्वल मूवीज सारखं नाग अश्विन चा हा एक ॲक्शन, ड्रामा आणि वाईट शक्तीशी लढणारा तसेच याच्यात सुपरहिरो कलकीची कहाणी दाखवली गेली आहे.
कल्की 2898 एडी कलाकार (Kalki 2898 AD Cast)
या चित्रपटात मुख्य भूमिका प्रभासची आहे आणि त्याच्या साथीला दीपिका पादुकोण दिसणार आहे. त्यानंतर अभिताभ बच्चन आणि कमल हासन हे मोठे कलाकार सुद्धा Project K चित्रपट दिसणार आहेत. त्यानंतर दिशा पटाणी, दुल्क्वेर सलमान, नवीन सिंग राना दगुपती, चंदू कानुरू, गौरव चोप्रडा, कमल साडणाह, डिंपल व मंदेवा साई कुमार सुद्धा चित्रपटात दिसणार आहेत.
कल्की 2898 एडी खर्च (Kalki 2898 AD Budget)
कल्की 2898 एडी हा चित्रपट सुरुवातीला प्रोजेक्ट के म्हणून ओळखला जात होता. कल्की 2898 एडी हा चित्रपट तयार करण्यासाठी एकूण 600 कोटी म्हणजेच US$75 दशलक्ष या बजेटमध्ये बनवला गेला आहे. ज्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात महाग चित्रपट बनला आहे.
कल्की 2898 एडी मराठी अर्थ | Kalki 2898 AD Meaning In Marathi
आपल्या हिंदू धर्माच्या मान्यतानुसार कलकी (Kalki) हा विष्णूचा भगवानांचा 10वा अवतार आहे. आणि जेव्हा कलियुगचा अंत होईल, धर्मावर संकट येईल आणि दैत्य शक्तीपासून हानी होईल तेव्हा कलकी kalki अवतार घेणार आहे. दैत्य शक्ती सोबत लढून नवीन युगाची सुरुवात होईल. तसेच 2898 हे भविष्यातील वर्ष आहे. तर AD याचा अर्थ इसवी सन असा होतो. तर आमच्या मते कल्की (Kalki) 2898 एडी (AD) याचा अर्थ भगवान देवाचे वर्ष सन 2898 मध्ये विष्णू भगवान च्या कलियुगातील कलकी अवताराची कहाणी किंवा चित्रीकरण होय. (kalki 2898 AD meaning in marathi)
कल्की 2898 एडी मराठी अर्थ | Kalki 2898 AD Meaning In Marathi
कल्की (Kalki) | कल्की हा विष्णु भगवान यांचा १० वा अवतार आहे |
2898 (२८९८) | कल्की ज्या वर्षात अवतरतील ते वर्ष |
एडी (AD) | देवाचे वर्ष (Year of the Lord) |
कल्की 2898 एडी ट्रेलर (Kalki 2898 AD Teaser)
कल्की 2898 AD चित्रपट 12 जानेवारी 2024 ला चित्रपट गृहात रिलीज होणार आहे. त्याआधी या चित्रपटला 2022 मध्ये रिलीज करणार होते. परंतु कोविड 19 मुळे चित्रपट बनवायला उशीर झाला होता. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषा मध्ये रिलीज होणार आहे.
Project K कल्की 2898 एडी संगीत (Kalki 2898 AD Music Director)
Project K त्याचं नाव कल्की 2898 एडी असे आहे. तर या चित्रपटाला म्युझिक संतोष नारायण यांनी दिलेले आहे.
प्रोजेक्ट के कल्की 2898 एडी निर्दशक (Kalki 2898 AD Director & Writer)
Project K चित्रपटाचे निर्देशन नाग अश्विन यांनी केलेले आहे. चित्रपटाचे लेखन सुद्धा नाग श्विन यांनी केलेले आहे. परंतु यांचे डायरेक्शन तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कळणार आहे.
प्रोजेक्ट के कल्की 2898 एडी स्टोरी (Kalki 2898 AD Story)
कल्की चित्रपट मध्ये भगवान विष्णूचा दहावा अवतार कल्की दाखवण्याच्या प्रयत्न केला आहे. पूर्ण युगामध्ये अंधाराचे राज्य आहे ते राज्य कशा पद्धतीने प्रस्थापित झाले. त्यानंतर लोकांना कैद करून, लोकांवर अत्याचार केला जातो. काही लोकांची हत्या सुद्धा केली जाते. तेव्हा एका व्यक्तीच्या हातात हनुमानीची छोटी मूर्ती येते त्यानंतर लोकांना देवाची आठवण येते. तेव्हा लोकांचा मनात भावना निर्माण होते त्यानंतर प्रभास मासिया बनून येतो व लोकांची मदत करतो. लोकांना वाचवतो. परंतु ही माहिती जरी खरी राहिली तरी चित्रपट पाहिल्यानंतरच तुम्हाला याची स्टोरी कळणार आहे.
प्रोजेक्ट के कल्की 2898 एडी निर्माता (Kalki 2898 AD Movie Producer)
या चित्रपटाला Project K म्हणून ओळखले गेले आहे. चित्रपटाचे निर्माते सी.अश्वनी दत्त आहेत. हे सांगतात की या चित्रपटासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि भविष्यकालीन वाहने विकसित केले आहेत. परंतु हे काम CGI चा वापर करून केले जाऊ शकले असते. परंतु अश्विन यांना ती वाहने अस्सल आणि अस्सल वाटावी म्हणून. मार्च 2022 मध्ये अश्विनीने व्यापारी आनंद महिंद्रा यांना अशा प्रकारची वाहने तयार करण्यासाठी तांत्रिक सहाय्य देण्याची विनंती केली होती.
चित्रीकरण (Kalki 2898 AD Movie Filming)
Project K चित्रपटाचे चित्रीकरण सूत्रांच्या माहितीनुसार काही भाग हा रामोजी फिल्म सिटी येथे शूट करण्यात आला आहे. तर या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात जुलै 2021 मध्ये हैदराबाद मध्ये गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर बच्चन यांच्या मुहूर्तावर करण्यात आले. अपूर्ण असल्यामुळे, कल्की 2898 AD चित्रपटचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर चित्रपटाचे चित्रीकरण कोणकोणत्या ठिकाणी घेण्यात आले ही संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला लवकरच कळविण्यात येईल.
प्रोजेक्ट के कल्की 2898 एडी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतले (Kalki 2898 AD Movie Casting Fee)
Kalki 2898 AD चित्रपट पूर्ण झाला नसून, त्यामुळे Project K चित्रपटाचे सविस्तर माहिती चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यावर लवकरच तुम्हाला चित्रपटासाठी कोणी किती मानधन घेतले कळवण्यात येईल.
FAQ. Project K Kalki 2898 AD Movie Release Date Cast Budget and Kalki 2898 AD Meaning Information in Marathi
Q. Project K Movie Update?
Ans. प्रोजेक्ट के हा नाग अश्विन लिखित आणि दिग्दर्शित आगामी भारतीय महाकाव्य विज्ञान कथा चित्रपट आहे.
Q. Project K Movie Cast?
Ans. Prabhas, Dipika Padukone, Amitabh Bachchan, Kamal Hasaan.etc
Q. Kalki New Movie Release Date?
Ans. Kalki 2898 AD चित्रपट 12 जानेवारी 2024 ला चित्रपट गृहात रिलीज होण्याची माहिती मिळाली आहे.
Q. Kalki 2898 AD Movie Budget?
Ans. Total Coast of Kalki 2898 AD Movie is 600c.
Q. Kalki 2898 AD Movie Production Company?
Ans. Vyjayanthi Movies
Q. Kalki 2898 AD Director?
Ans. Nag Ashwin
Q. Kalki 2898 AD Written By?
Ans. Nag Ashwin
Q. Kalki 2898 AD Dialogue By?
Ans. Sai madhav Burra
Q. Kalki 2898 AD Produce By?
Ans. C. Aswani Dutt
Q. Working Title Of Kalki 2898 AD?
Ans. Working Title Of Kalki 2898 AD is Project K