Indian Navy HQ ANC Bharti 2023 Syllabus and Books

इंडियन नेव्ही हेडकॉटर अंदमान निकोबार कमांड भरती 2023 अभ्यासक्रम व पुस्तके | Indian Navy HQ ANC Bharti 2023 Syllabus and Books

Indian Navy HQ ANC Bharti 2023 Syllabus and Books  – 10 वी पास आणि ITI केलेला विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात नोकरी ची सुवर्णसंधी आलेली आहे. भारतीय नौदल मध्ये हेडकॉटर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेडसमन मेट पदासाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी या भारतीय नौदल भरतीसाठी इच्छुक असणारे उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भारतीय नौदल भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची अट,नोकरीचे ठिकाण, पगार, भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम, किती विषयांचा अभ्यास केला जातो, आणि तो कोणत्या मुद्द्यांवर केला जातो ही माहिती, आणि तसेच मोबाईल मधून ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत. Indian Navy Headquarters Andaman and Nicobar Command Bharti 2023 Syllabus and Books, Tradesman mate bharti, Qualification, Age limit, salary, job location, apply online, last date all important information in marathi.

 

शैक्षणिक पात्रता – (Indian Navy HQ ANC Bharti 2023 Qualifications)

1) मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण
2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) प्रमाणपत्र

 

वयाची अट – (Indian Navy HQ ANC Bharti 2023 Age Limit)

1) खुला प्रवर्ग 18 ते 25
2) मागास प्रवर्ग 5 वर्ष सूट
3) आरक्षित प्रवर्ग 3 वर्ष सूट
4) माजी सैनिक सशस्त्र दलात केलेली सेवा + 3 वर्ष सूट

 

तलाठी भरती परीक्षा अभ्यासक्रम येथे पाहा 

 

पगार – (Indian Navy HQ ANC Bharti 2023 salary)

18000 ते 56900 हजार इतका असू शकतो.

 

नोकरीचे ठिकाण – (job location ) – अंदमान & निकोबार

 

परीक्षेचे स्वरूप – ( Exam Pattern)

1) या भरती परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
2) या भरती परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये असेल.
3) या भरती परीक्षेसाठी 2तास (120 मिनिटे) वेळ दिला जाईल.
4) ही भरती परीक्षा एकूण 100 गुणांची असेल.

 

नगर परिषद भरती परीक्षा अभ्यासक्रम येथे पाहा 

 

अभ्यासक्रम – (Indian Navy HQ ANC Bharti 2023 Syllabus)

भारतीय नौदल अंदमान निकोबार कमांड भरती 2023 परीक्षेसाठी अभ्यासक्रम हा चार विषयांचा केला जातो. त्यामध्ये सामान्य तर्क आणि बुद्धिमत्ता(General intelligence and reasoning ), सामान्य इंग्रजी आणि आकलन(general English & comprehension ), परिणात्मक योग्यता/संख्यात्मक वृत्ती(numerical attitude/ quantitative ability), आणि सामान्य जागरूकता(general awareness) या विषयांचा समावेश होतो. या विषयांचा मुद्द्यानुसार अभ्यासक्रम खाली दिलेल्या आहेत.

1) General intelligence and reasoning
Mathematical operations
Series
Odd one out
Logical venn diagrams
Analogy
Word based problems
Problem solving
Drawing inference
Coding decoding
Non verbal reasoning

 

2) General English and Comprehension
Vocabulary
Grammar
Sentence structure
Synonyms
Antonyms
Comprehension and its correct usage

 

3) Numerical Aptitude/ Quantitative Ability
Time and work
Mensuration
Ratio and proportion
Average
Profit and loss
Discount
Percentage
Time and distance
Simple and compound interest
Statistical chart
Trigonometry
Geometry

 

4) General Awareness
India and neighbour countries
History
Sport
Culture
Geography
Physics
Chemistry
Computer science
Environmental science
Economics
Current event
General policy including Indian constitution
Scientific research

सूचना – अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी जाहिरात pdf वाचा.

 

जिल्हा परिषद भरती 2023 अभ्यासक्रम व पुस्तके येथे पाहा 

 

Question and Marks Division

विषय आणि विषयानुसार प्रश्न व गुणांची मांडणी

अ. क्र.  विषय  प्रश्न  गुण 
1) General intelligence & Reasoning 25 25
2) General English & Comprehension 25 25
3) Numerical aptitude/ Quantitative ability 25 25
4) General awareness 25 25
एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी

 

FAQ. Indian Navy Headquarters Andaman and Nicobar Command Bharti 2023

Q. Indian Navy HQ ANC Tradesman mate recruitment 2023 last date?
Ans. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023

Q. इंडियन नेव्ही HQ ANC ट्रेडस मन मेट भरती 2023 किती जागांसाठी होणार आहे?
Ans. इंडियन नेव्ही भरती एकूण 362 जागांसाठी होणार आहे.

Q. इंडियन नेव्ही HQ ANC भरती 2023 अर्ज सुरू होण्याची तारीख?
Ans. इंडियन नेव्ही अर्ज सुरू होण्याची तारीख 26 ऑगस्ट 2023 ही आहे.

Q. इंडियन नेव्ही 2023 HQ ANC भरती अर्ज करण्यासाठी फी किती असेल?
Ans. या भरती चा अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही .

Q. Indian Navy bharti 2023 job location?
Ans. नोकरीचे ठिकाण अंदमान आणि निकोबार या ठिकाणी असेल.

Q. Indian Navy Tradesman mate bharti 2023 qualification?
Ans. या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता वरती लेखामध्ये नमूद केलेली आहे.

Q. Andaman Nicobar official website?
Ans. https://www.andaman.gov.in/

Q. इंडियन नेव्ही भरती 2023 कोणत्या पदासाठी होणार आहे?
Ans. इंडियन नेव्ही भरती 2023 ट्रेडस मन मेट  या पदासाठी होणार आहे.

Q. इंडियन नेव्ही भरती हेड क्वाटर अंदमान & निकोबार कमांड ट्रेडस मन मेट 2023 परीक्षेसाठी अभ्यासक्रम ?
Ans. या भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम वरती लेखांमध्ये सविस्तर देण्यात आलेला आहे.

Q. इंडियन नेव्ही भरती अंदमान & निकोबार मोबाईल मधून अर्ज कसा करायचा?
Ans. मोबाईल मधून अर्ज कसा करावा यासाठी computer world centre या यूट्यूब चैनल वर व्हिडिओ उपलब्ध करून दिला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top