GDP Information in Marathi

GDP जीडीपी म्हणजे काय, समजून घ्या सोप्या भाषेत | GDP Information in Marathi

GDP Information in Marathi – मित्रांनो आज आपण जीडीपी (GDP) बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच GDP म्हणजे काय, GDP ची सुरुवात केव्हा झाली, GDP दर कसा ठरवला जातो, वार्षिक GDP म्हणजे काय, तिमाही GDP म्हणजे काय, GDP दराचे सूत्र, GDP चे प्रकार, GDP ला एवढे महत्व का आहे,आपल्या भारत देशाचा GDP किती आहे ही सर्व सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे. (In this airticle we are learn what is GDP in marathi. information of GDP in marathi. how GDP is calculate. full form of GDP. types of GDP in marathi. what is GDP concept in marathi. why God is most important for country. what is GDP of India in marathi. all about GDP in marathi is here)

GDP म्हणजे काय? (What is GDP in Marathi)

देशांच्या अर्थसंकल्पनाच्या कालावधीत व आर्थिक मुद्द्यावर चर्चा करताना GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट या शब्दाच्या उल्लेख होत असतो. जीडीपी बद्दल सांगितले गेले तर, GDP नुसार कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी मदत होते. जसे की एखादा देश श्रीमंत आहे का गरीब आहे ही स्थिती पाण्यासाठी GDP चा वापर केला जातो. GDP चा मदतीने कोणत्याही देशाची उत्पन्न किती आहे. त्यानुसार सेवा बाजाराची किंमत निश्चित केली जाते. उत्पादित वस्तूंची किंमत जास्त असेल तर देश श्रीमंत असेल. देशांची स्थिती दर 3 महिन्यांनी GDPमोजली जात असते. कोणत्याही देशामध्ये देशाचा Gross Domestic Product पाहून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये घसरण झाली आहे का वाढ झाली आहे हे ठरवले जात असते. त्याच पद्धतीने देशाला कोणकोणत्या क्षेत्रातून आर्थिक लाभ मिळाला हे जीडीपी चा साह्याने ठरवले जाते.

 

ITR इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? ITR कसा भरावा येथे पहा

 

GDP ची सुरुवात केव्हा झाली? (When GDP Is Start)

GDP ची सुरुवात सर्वात आधी अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ सायमन यांनी सन 1935 ते 1944 मध्ये झाली होती. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ सायमन यांनी अमेरिकेला ही संज्ञा दिली होती. या काळात जगातील बँकिंग संस्था आर्थिक विकासाच्या अंदाज बांधण्याचे काम करत होत्या. त्यातील खूप जणांना त्याच्यासाठी शब्द सापडत होता. जेव्हापासून सायमनने US काँग्रेसमध्ये GDP शब्दाची व्याख्या या शब्दाचा केली त्यावेळी IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हा शब्द वापरण्यास सुरुवात केली होती.

 

GDP दर कसा ठरवला जातो? (How to Calculate GDP Rate)

ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP चा दर हा मुख्यतः दोन पद्धतीने निश्चित केला जात असतो. कारण कोणत्याही देशातील चलन वाढल्यानंतर उत्पादनात घडवत असते. ह्या प्रमाणाला कॉन्स्टंट प्राईस म्हणजेच कायमस्वरूपी तर असे म्हणतात. आणि यानुसारच GDP दर आणि उत्पादनाच्या मूल्य एका वर्षाला उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चावरून ठरवला जात असतो.

 

लेक लाडकी योजना पात्रता कागदपत्रे संपूर्ण माहिती येथे पहा 

 

वार्षिक GDP म्हणजे काय? (What is yearly GDP In Marathi)

पूर्ण वर्षाचा जीडीपी मध्ये चालू वर्षातील कुल देशामधील उत्पादनाची मागच्या वर्षातील कुल उत्पादनाशी तुलना केले जात असते.

 

तिमाही GDP म्हणजे काय? (What is Quaterly GDP)

तिमाही म्हणजे तीन महिन्याच्या जीडीपीमध्ये मागच्या वर्षातील कोणत्याही तीन महिन्यातील कोण देशांमधील उत्पादनाची तुलना चालू वर्षाच्या तीन महिन्यांच्या कुल देशामधील उत्पादनाशी केली जाते. म्हणजेच मागील वर्षाच्या कुल देशात देशांमधील उत्पादनापेक्षा चालू वर्षाच्या फुल देशांमधील उत्पादन वाढल असेल तर, GDP दर वाढला असे समजले जाते. त्याच पद्धतीने मागील वर्षाच्या कुल देशांमधील उत्पादनापेक्षा चालू वर्षाच्या कोण देशांमधील उत्पादनामध्ये घट झाली असेल तर, GDP दर घसरला असे म्हटले जाते.

 

GDP दराचे सूत्र? (Formula of GDP)

इंग्रजी मध्ये – GDP = C + I + G + ( X – M )
मराठी मध्ये – जीडीएस = उपयोग + गुंतवणूक + सरकारी खर्च + ( निर्यात – आयात )
सूत्राचे स्पष्टीकरण 
G (Gross) – सकल
D (Domestic) – प्रादेशिक
P (Product) – उत्पादन
C चा अर्थ – उपयोग (राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील सर्व खाजगी ग्राहक खर्च)
I चा अर्थ – देशाच्या गुंतवणुकीची बेरीज
G चा अर्थ – एकूण सरकारी खर्च
X चा अर्थ – देशाची एकूण निर्यात
M चा अर्थ – देशाच्या एकूण आयात वापर उपभोग याने खर्च केलेल्या रकमेची संदर्भ

 

15 ऑगस्ट दिन सविस्तर माहिती सोप्या भाषेत येथे पहा 

 

GDP चे प्रकार? (Types of GDP)

GDS मुख्यता एकूण 04 प्रकार आहेत. या प्रकारामध्ये 02 दोन प्रकार म्हणजेच Nominal GDP आणि Real GDP हे सर्वाधिक वापरले जातात. GDP एकूण 04 प्रकार आणि प्रकारांची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
1) Nominal GDP
Nominal GDP चा साह्याने कोणत्याही देशाची अर्थव्यवस्थेतील आर्थिक उत्पादनाची मोजणी केली जाते. या मोजमापनीत उत्पादित वस्तूंच्या चालू वर्षाच्या किमतीच्या आढावा घेतला जातो. Nominal GDP मध्ये मोजले गेलेल्या सर्व सेवा आणि वस्तू यांचे मूल्यांकन हे त्यांच्या चालू काळातील दराच्या आधारावर असते. देशाच्या जीडीएस ची हार्दिक दृष्ट्या बरोबरी Nominal GDP चे मोजमाप हे देशाच्या स्थानिक चलन किंवा US डॉलर मध्ये केले जाते. ठराविक वर्षातील अनेक उत्पादनांची बरोबरी करण्यासाठी Nominal GDP चा वापर केला जातो.

2) Real GDP
Real GDP ही GDP पूजा करीत आहे कशी प्रक्रिया आहे की, ज्याच्यात वस्तू आणि सेवांच्या अनिश्चित दराच्या वापर केला जातो. यामध्ये देशातील महागाई आणि मंदीचा अंदाज कळतो. कारण अनेक अशा सुविधा आहेत ज्यामध्ये दरात चढ-उतार होत असतो. जेव्हा सेवांच्या दर नेहमीपेक्षा वाढलेला असतो तेव्हा देशात महागाई चालू आहे असे समजले जात असते. आणि याच्या अगदी विरुद्ध सेवांच्या दरात घसरण असेल तर, देशात कमी महागाई आहे असे समजले जात असते.

3) Actual GDP
एक्चुअल जीडीपी मध्ये चालू काळात कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था कशाप्रकारे आहे. याचे मोजमाप करण्यासाठी Actual GDP वापर केला जातो. Actual GDP चा साह्याने व्यवसायिक आणि गुंतवणुकीची आणि व्यापार प्रसारणाची योग्य वेळ कोणती याच्या अंदाज मिळतो.

4) Protential GDP
Protential GDP चा साह्याने कोणत्याही देशाच्या स्थिर अर्थव्यवस्थे दरम्यान देशांतर्गत चलन, सेवांची योग्य किंमत आणि रोजगारी असे प्रकार त्यांनी घेतले जात असतात.

 

GDP ला एवढे महत्व का आहे? (Why GDP is Very Important)

देशाची उत्तम अर्थव्यवस्था म्हणजेच देशाच्या विकास होण्याकरिता महत्त्वाच्या पाया आहे. कारण प्रत्येक देशाला अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्याकरिता देशात अर्थव्यवस्थेच्या आकार, देशाची औद्योगिक क्षेत्रातील कामगिरी आणि देशाची आर्थिक आरोग्य यांची मोजणी करण्याची उत्तम साधन म्हणजे GDP आहे. एखाद्या देशाच्या पीडीएफ वाटत असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असते. असे मानले जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त देशाच्या जी टी एस कमी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था कमजोर होऊ लागली आहे असे समजले जाते. GDP साह्याने कोणत्या देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे. हे समजते त्यानुसार गुंतवणूकदार त्या देशात गुंतवणूक करून मूलभूत प्रमाणात नफा मिळवतात.

 

कल्की म्हणजे काय? कल्की अवतार बद्दलची सविस्तर माहिती येथे पहा 

 

भारताची GDP किती आहे? ( What is GDP of India)

आपल्या भारत देशाचा GDP वाढला असून, Q1 आर्थिक वर्ष 2024 GDP 7.8 टक्क्यांनी वाढला आहे. GDP चा बाबतीत आपल्या भारत देशाने UK, US तसेच चीन या देशांना मागे टाकले आहे. दरम्यान मुडीजने 2023 चा भारताचा GDP वाढण्याचा अंदाजामध्ये दुरुस्ती करून, 6.7 टक्के GDP झाला आहे. आर्थिक वर्षे 2023-24 (Q1 FY24) चा पहिल्या तीन महिन्यात आपल्या देशाचे एकूण देशामधील उत्पादन GDP वाढलेला आहे. NSO चा सांगितल्याप्रमाणे भारताच्या जीडीपी स्थिर दरानुसार समायोजित करून, अंदाजे INR 40.37 Trillion (US$490 Billion) मागील आर्थिक वर्षात याच तीन महिन्याच्या नोंदवलेल्या 13.1 टक्के तुलनेत लक्षणीय 7.8 टक्क्यांनी वाढ दाखवत आहे.

 

FAQ. GDP Information in Marathi GDP Mahnje Kay

Q. GDP full form?
Ans. Gross Domestic Product
Q. सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय?
Ans. एखादा देशातील उत्पादित वस्तू आणि सेवांचे विशिष्ट कालावधीत जसे की एका वर्षात शेवटच्या दर GDP वाढीचा दर हा देशाच्या अर्थव्यवस्थेचे महत्वाचे सूचक आहे.
Q. GDP चा मराठी अर्थ?
Ans. GDP (ग्रास डोमेस्टिक प्रॉडक्ट) म्हणजेच मराठीत एकूण देशांतर्गत उत्पादन असा अर्थ होतो.
Q. GDP ची गणना कशी केली जाते?
Ans. GDP ची गणना GDP सूत्रावरून केली जाते. ते सूत्र वरती लेखामध्ये देण्यात आले आहे.
Q. जीडीपी मोजण्याची पद्धती?
Ans. GDP काढण्यासाठी उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचे प्रमाण घेऊन त्यांच्या घरांच्या गुणाकार करून त्यानंतर एकूण बेरीज करून मोजले जाते.
Q. GDP meaning?
Ans. Gross Domestic Product.
Q. GDP full form in mararhi?
Ans. G (Gross) – सकल, D (Domestic) – प्रादेशिक, P (Product) – उत्पादन.
Q. GDP of india
Ans. 31 may 2023 43.62 lakh crore.
Q. GDS प्रकार किती आहेत?
Ans. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट एकूण 04 प्रकार आहेत 1) Nominal GDP 2) Real GDP 3) Actual GDP 4) Protential GDP

Q. GDP formula?

Ans. GDP = C + I + G + ( X – M )

Q. GDP meaning in marathi?

Ans. सकल, प्रादेशिक, उत्पादन

Q. What is the formula for GDP in Marathi?

Ans. जीडीएस = उपयोग + गुंतवणूक + सरकारी खर्च + ( निर्यात – आयात )

Q. Who Calculates GDP India?

Ans. CSO (Central Statistics Office under the Ministry

Q. What is india GDP rank?

Ans. fifth-largest global economy

Q. Which country has highest GDP?

Ans. America

Q. Which state has highest GDP in India?

Ans. Maharashtra

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top