G20 शिखर परिषद काय आहे, समजून घ्या सोप्या भाषेत | G20 Summit 2023 Information in Marathi

G20 Summit 2023 Information in Marathi – मित्रांनो आज आपण G20 शिखर परिषद काय आहे. या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच G20 ची सुरुवात केव्हा आणि का झाली, G20 शिखर परिषद महत्वाची का आहे, G20 अध्यक्ष पद म्हणजे काय, G20 शिखर परिषदेत कोणकोणत्या देशांच्या समावेश आहे ही सर्व माहिती तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत या खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे. (In this post you can learn what is g20 summit parishad in marathi. why G20 parishad arrange. what is importants of g20 parishad. G20 summit 2023 schedule in marathi. location of g20 summit paridhad all the details of g20 parishad in marathi here available)

G20 शिखर परिषद म्हणजे काय?

G20 ला ग्रुप ऑफ ट्वेंटी असे सुध्दा म्हणतात. हा 19 देशांचा आणि यरोपियन युनियन राष्ट्रगट आहेत. म्हणजेच एकूण 20 देशातील नेते दरवर्षी G20 शिखर परिषद मध्ये सहभागी होतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेला पुढे कशी आणायची यावर मत मांडतात तसेच राजकीय प्रश्नावर चर्चा करतात. आणि G20 देशांच्या जागतिक आर्थिक उत्पन्नात 85 टक्के व जागतिक व्यापारात 75 टक्के पेक्षा अधिक वाटा आहे. G20 या वर्षी आपल्या देशाची राजधानी दिल्लीत 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर या दिवशी बैठक G20 Summit 2023 अंतर्गत देशाच्या राजधानी दिल्लीत प्रगती मैदानाचा भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आली. या G20 शिखर परिषद बैठकीत सामील होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक तसेच अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन 8 सप्टेंबर रोजी दिल्लीत पोचले होते. या G20 राष्ट्रगट बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

G20 ची सुरुवात केव्हा आणि का झाली?

G20 शिखर परिषद एकूण 20 देशांनी मिळून बनवलेला एक राष्ट्रगट आहे. याची सुरुवात सन 1999 मधे झाली. कारण 1999 च्या पहिल्या काही वर्षापासून म्हणजेच 1997 साली आशिया खंडातील देशांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत होते. त्यादरम्यान जर्मनी देशात G8 देशांची सामूहिक बैठक झाली. तेव्हापासून त्या बैठकीदरम्यान G20 ची स्थापना करण्यात आली. या G20 शिखर परिषदेत अर्थव्यवस्था चांगली असलेल्या सर्व 20 देशातील अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यादरम्यान जागतिक आर्थिक संघटनांच्या सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन, ज्या देशांतील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. हा त्या मागच्या मुख्य हेतू होता. सुरुवातीला देशातील अर्थमंत्री आणि देशातील केंद्रीय बँक गव्हर्नर एकत्र येऊन देशांच्या आर्थिक प्रश्नांवर चर्चा करून मत मांडायचे. त्यानंतर 2008 साली आर्थिक संकटामध्ये G20 शिखर परिषद अंतर्गत देशांचे राष्ट्रप्रमुख दरवर्षी एक वेळा सहभागी होऊ लागले.

 

15 ऑगस्ट दिन सविस्तर माहिती सोप्या भाषेत येथे पहा 

 

G20 शिखर परिषद महत्वाची का आहे?

1) जगातील 60% लोकसंख्या G20 देशांमध्ये आहे.
2) जगातील एकूण 85% GDP G20 देशातून येतो.
3) जगातील व्यापारात 75% पेक्षा अधिक व्यापार G20 राष्ट्रगट देशात अंतर्गत होत असतो.
4) जगातील G20 देशांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे.
5) G20 राष्ट्रगट मध्ये आर्थिक मजबूत आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना मदत करून, जगातील अर्थव्यवस्थेला स्थिरता देणे हा G20 राष्ट्रगटाच्या मुख्य उद्देश आहे.

 

G20 अध्यक्ष पद म्हणजे काय?

संयुक्त राष्ट्राचे जसे न्यूयॉर्क देशामध्ये एक कार्यालय आहे. त्याच पद्धतीने G20 देशांचे कायमचे कार्यालय नाही आहे. G20 शिखर परिषदेत ज्या देशांच्या जागतिक व्यापार किंवा अर्थव्यवस्थेच्या मत मांडतात त्यावेळी त्या परिस्थितीत कार्यसूची आणि समन्वय काम G20 देशांचे राष्ट्राध्यक्ष करतात. ज्यांना शेरपा म्हणून सुद्धा ओळखले जाते. दरवर्षी एका देशाकडे G20 चे अध्यक्षपद येते. यालाच G20 प्रेसिडेंट म्हणतात. प्रत्येक प्रेसिडेंट अखेरीस G20 शिखर परिषदेची बैठक होते. त्यानंतर अध्यक्ष पदाच्या कारभार पुढच्या G20 देशातील अध्यक्षांवर देण्यात येतो. G20 चे आधीचे अध्यक्ष आणि पुढच्या G20 अध्यक्ष यांच्या दोघांच्या मदतीने G20 शिखर परिषदेचा कारभार चालतो. या वर्षी G20 Summit 2023 भरतात झाले.

 

कल्की म्हणजे काय? कल्की अवतार बद्दलची सविस्तर माहिती येथे पहा 

 

G20 शिखर परिषद 2023 बैठक राजधानी दिल्लीत

आपल्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये बैठकीत G20 शिखर परिषदेसाठी 19 देशातील प्रमुख पाहुण्यासाठी कडक वेवस्था करण्यात आली होती. जगभरातील ताकतवर देशांचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीमध्ये येत असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. G20 साठी एकूण 50 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यादरम्यान 09 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर 2023 ला G20 सर्व तयारी करण्यात आली होती. देशाचा राजधानीत प्रगती मैदानात अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले होते. या वर्षी G20 शिखर परिषदेत भारत अध्यक्षपदाला असल्यामुळे यादरम्यान बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

 

G20 शिखर परिषदेत कोणकोणत्या देशांच्या समावेश आहे?

G20 शिखर परिषदेत एकूण 20 देशांचा समावेश आहे. G20 Summit 2023 देश आणि देशाचे राष्ट्रप्रमुख खाली देण्यात आलेली आहे.

1) अर्जेटिना (राष्ट्राध्यक्ष) अल्बर्टो फर्नांडिस
2) ऑस्ट्रेलिया (पंतप्रधान) अँटोनी अल्बानेस
3) ब्राझील (राष्ट्राध्यक्ष) लुला डी सिव्हा
4) चीन (प्रीमिअर) ली केयांग
5) कॅनडा (पंतप्रधान) जस्टिन त्रूडो
6) फ्रान्स (राष्ट्राध्यक्ष) इमॅन्युएल मॅक्राॅन
7) जर्मनी (चान्सलर) ओलाफ शोज
8) इंडोनेशिया (राष्ट्राध्यक्ष) जोको विडोडो
9) भारत (पंतप्रधान) नरेंद्र मोदी
10) इटली (पंतप्रधान) जॉर्जिया मेलोनी
11) जपान (पंतप्रधान) कोमिओ किशिदा
12) दक्षिण कोरिया (राष्ट्राध्यक्ष) यून सुक लिओ
13) मेक्सिको (राष्ट्राध्यक्ष) आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर
14) रशिया (परराष्ट्रमंत्री) सर्गेई लावरोव
15) सौदी अरेबिया (पंतप्रधान) प्रिन्स मोहम्मद बिन सलमान
16) दक्षिण आफ्रिका (राष्ट्राध्यक्ष) सिरिल रामाफोसा
17) तुर्की (राष्ट्राध्यक्ष) रेसेप तय्यब आर्डोआन
18) ब्रिटन (पंतप्रधान) ऋषी सुनक
19) अमेरिका (राष्ट्राध्यक्ष) जो बायडन
20) युरोपियन युनियन (अध्यक्ष) उर्सुला वोन डेर लेयेन

 

लोकमान्य टिळक जीवन चरित्र संपूर्ण माहिती येथे पहा 

 

G20 आमंत्रित देश आणि राष्ट्रप्रमुख

G20 शिखर परिषदेत त्याशिवाय संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक अशा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख आणि काही देश पाहुणे म्हणून सहभागी होत असतात. देश आणि देशाचे प्रमुख खाली देण्यात आलेले आहेत.

1) बांगलादेश (पंतप्रधान) शेख हसीना
2) इजिप्त (राष्ट्राध्यक्ष) अब्देल फातेह अल सीसी
3) मॉरिशस (पंतप्रधान) प्रवीण कुमार जगन्नाथ
4) नेदरलँड (पंतप्रधान) मार्क रूट
5) नायजेरिया (राष्ट्राध्यक्ष) बोला अहमद तिनुबु
6) ओमान (राष्ट्रप्रमुख) सुलतान हैतम तारीक
7) सिंगापूर (पंतप्रधान) ली हे लून
8) स्पेन (पंतप्रधान) पेद्रो सांची
9) UAE (राष्ट्राध्यक्ष) शेख मोहम्मद बिन जायेद अल नहयान

 

FAQ. G20 शिखर परिषद काय आहे, समजून घ्या सोप्या भाषेत | G20 Summit 2023 Information in Marathi

Q. G20 चे मुख्यालय कोठे आहे?
Ans. G20 शिखर परिषद स्वतःचे कोणतेही मुख्यालय नाही आहे. G20 पहिली बैठक डिसेंबर 1999 मध्ये बर्लिन येथे झाली. या वर्षी अध्यक्ष पद भारताकडे आहे त्यामुळे दिल्लीत शिखर परिषद होणार आहे. त्यानंतर अध्यक्ष पद 2024 मध्ये G20 शिखर परिषद ब्राझील देशाला असणार आहे.
Q. भारतात सध्या सुरू असलेल्या G20 परिषदेचे घोषणावाक्य?
Ans. भारताची जी ट्वेन्टी प्रेसिडेन्सी थीम वसुधैव कुटुंब काम किंवा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य आहे.
Q. G20 शिखर परिषद 2023 बैठक कोठे होती.
Ans. G20 शिखर परिषद 2023 बैठक राजधानी दिल्लीत प्रगती मैदानात होती.
Q. G20 परिषदेत भारताचे विशेष आमंत्रित देश कोणते आहेत?
Ans. G20 परिषदेत भारताने 09 देशांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, आणि संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश होता.
Q. भारत G20 मधे केव्हा शामील झाला?
Ans. 1 डिसेंबर 2023 रोजी इंडोनेशियातील बाली येथे भारताला जी ट्वेन्टी गटाचे अध्यक्षपद मिळाले होते.
Q. दरवर्षी G20 परिषद आयोजित करण्याचे असे म्हणतातउद्देश?
Ans. G20 जगातील अर्थव्यवस्थेची संबंधित विषयातील समस्यांचे निवारण करणे हा मुख्य उद्देश आहे.
Q. G20 शिखर परिषदेत किती देश आहेत?
Ans. G20 शिखर परिषदे अंतर्गत एकूण 20 देशांच्या समावेश आहे.
Q. G20 अर्थ काय?
Ans. G20 ला ग्रुप ऑफ ट्वेंटी असे म्हणतात.
Q. G20 मध्ये G म्हणजे काय?
Ans. G म्हणजे ग्रुप G20 म्हणजे वीस देशातील आर्थिक सहकार्याच्या प्रमुख मंच आहे.
Q. G20 परिषदेची स्थापना कधी झाली?
Ans. G20 परिषदेची स्थापना 1999 साली झाली.
Q. जी 20 बैठक अध्यक्षपदाच्या अर्थ काय आहे?
Ans. G20 अध्यक्ष एका वर्षासाठी G20 अजेंडा चालवतो आणि शिखर परिषदेचे आयोजन करतो.
Q. जगात किती देश आहेत?
Ans. जगात एकूण 195 देश आहेत.
Q. भारतात ग्रूप 20 परिषदेचे घोषवाक्य काय आहे?
Ans. वसुधैव कुटुंब एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य हे घोषवाक्य आहे.

Q. What is G20 Summit 2023 Location?

Ans. New Delhi Pragati Maidan (प्रगती मंडपम)

Q. What is dates of G20 Summit 2023?

Ans. 9 Sept 2023 – 10 Sept 2023 in India

Q.What is G20 2023 Host Country?

Ans. India

Q. What is G20 2023 Cities?

Ans. New Delhi (India)

Q. What is G20 2023 participants?

Ans. G20 members invitee Countries by India Government.

Q. What is G20 2023 Website?

Ans. www.g20.org/en

Q. What is G20 2023 Motto?

Ans. Vasudhaiva Kutumbakam. (One Earth, One Family, One Future)

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top