Atlee Kumar (Director) Biography Information in Marathi

ऍटली कुमार (दिग्दर्शक) जीवन चरित्र सविस्तर माहिती सोप्या भाषेत | Atlee Kumar (Director) Biography Information in Marathi

Atlee Kumar (Director) Biography Information in Marathi – मित्रांनो आज आपण सुपरस्टार शाहरुख खान यांचा नवीन जवान चित्रपटाचे डायरेक्टर अरुण कुमार तसेच ऍटली नावाने ओळखले जाणारे सध्या जास्त चर्चेत आहेत. याचा बद्दलची सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. ऍटली कुमार यांचा जन्म पासून ते त्यांचा करिअर तसेच वैयक्तिक जीवनाबद्दल सविस्तर माहिती आणि त्यांचे एकूण चित्रपट ही सर्व माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

 

ऍटली कुमार (दिग्दर्शक) जीवन चरित्र (Director Atlee Kumar Biography)

ऍटली कुमार यांचा जन्म 21 सप्टेंबर 1986 मध्ये थिरूपरंकुंद्रम, मदुराई, तमिळनाडू येथे झाला. त्याचे शिक्षण सत्यबामा विद्यापीठ झाले. त्यांचे लग्न कृष्णा प्रिया सोबत दिनांक 2014 मध्ये झाले. त्यांना एक मुलगा आहे. अरुण कुमार भारतीय Movie’s Producer, पटकथा लेखक आणि Director आहेत. ऍटली कुमार तमिळ चित्रपटात चांगल्या कामाकरीताप्रसिद्ध आहेत. त्यांची सुरुवात तमिळ चित्रपटापासून झाली. 2010 मध्ये निघालेला चित्रपट एंथिरन आणि 2012 मधील नानबन या चित्रपटांमध्ये एस. शंकर यांचा दिग्दर्शनांतर्गत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. Fox Star Studios निर्मित 2023 मधील राजा राणी चित्रपटाद्वारे ऍटली कुमार यांनी दिग्दर्शनासाठी सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्यांना विजय पुरस्काराने सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट संवाद लेखनासाठी तमिळनाडू राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तमिळ चित्रपट थेरी, मार्शल, बिगील या चित्रपटासाठी दिग्दर्शन केले. या चित्रपटात सुपरस्टार विजय होते. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर व्यवसायिकरित्या यशस्वी झाले आणि त्यांनी या चित्रपटामुळे खूप प्रशंसा मिळवली. त्यानंतर त्यांनी आता बॉलीवूडच्या 2023 मधील शाहरुख खानचा हिंदी चित्रपट जवान चे डायरेक्शन केले. जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली.

G20 शिखर परिषद म्हणजे काय येथे पहा 

 

खरे नाव अरुण कुमार
व्यवसाय पटकथा लेखक, दिग्दर्शक, निर्माता
ऊंची 170 से.मी.
डोळ्यांचा कलर काळा
केसांचा कलर काळा
पदार्पण चित्रपट दिग्दर्शक – राजा रानी (2013),

चित्रपट निर्माता – संगिली बुंगीली काढवा थोरे (2017)

जन्म तारीख 21 सप्टेंबर 1986 (बुधवार)
वय (2023) 37
जन्म स्थळ मधुराई (तमिळनाडू)
राशीचक्र कन्या
राष्ट्रीयत्व भारतीय
मूळगाव मधुराई (तमिळनाडू)
कॉलेज सत्यबामा इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलोजी चेन्नई
शिक्षण पदवीधर
वैवाहिक दर्जा विवाहित
गर्लफ्रेंड्स कृष्णा प्रिया (अभिनेत्री)
लग्न तारीख 09 नोव्हेंबर 2014
लग्न ठिकाण हयात्त हॉटेल (चेन्नई)
पत्नी कृष्णा प्रिया (अभिनेत्री)
पालक वडील – अरुणाचालम

आई – उमयाल

निव्वळ संपती (2023) 80 कोटी

 

ऍटली कुमार (दिग्दर्शक) करिअर (Director Atlee Kumar Career)

ऍटली कुमार यांनी वयाचा 19 वर्षी 3 इडीयट्स चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 2011 मधील मुगापुथगम या लघुपटाला त्यांना लोकांकडून व मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप प्रतिसाद मिळाला. 2013 मधील राजा राणी, एआर मुरुगडोस, Fox Star Studios व Next Big Films अंतर्गत बनणारा रोम काॅस या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात कलाकार आर्या, जय, नयनथारा, नाझरिया आणि सत्यराज होते.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटीहून अधिक कमाई केली. त्यांनतर ऍटली कुमार यांना विजय अवॉर्डसमध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. राजा राणी चित्रपटाच्या यशा नंतर अरुण कुमार (ऍटली) यांनी त्यानंतर पुढील चित्रपट थेरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट भावनिक अँक्शन थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटाचे निर्माते कलाईपुली एस. थानु होते. या चित्रपटातील विजय, समंथा, एमी जॅक्सन असे मुख्य कलाकार होते. या चित्रपटातील प्रत्येक गोष्टींचे कौतुक करण्यात आले आहे. जसे की, कलाकाराची कामगिरी, साऊंड ट्रॅक, स्कोअर, सिनेमेटोग्राफी, उत्पादन डिझाईन तसेच ॲक्शन सिक्केंस इ. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 156 कोटीहून अधिक कमाई केली. त्यामुळे थेरी हा चित्रपट 2016 वर्षाचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा तमिळ चित्रपट बनला.

 

GDP म्हणजे काय येथे पहा 

 

ऍटली कुमार आणि कृष्णा प्रिया यांचा लग्नाआधीची थोडक्यात माहिती

ऍटली कुमार यांची वास्तविक जीवना सारखी चित्रपटाचा कहाण्या असतात. आणि त्यांची पत्नी कृष्णा प्रिया सोबत त्यांची प्रेम कहाणी पण वेगळी नाही आहे. कॉलेजमध्ये असताना कृष्णा प्रिया यांना अभिनय, नृत्य, संगीताची आवड होती. आणि यांनी त्यांना काही लहान चित्रपट आणि मालिका बनवण्यासाठी प्रेरित केले होते. काना कानुम कलांगल त्यांचा सर्वात लक्षणीय TV शो मधील एक होता. त्यानंतर त्यांना सिंघम सहित काही चित्रपटात लहान भूमिका मध्ये दाखवण्यात आले. ही तीच वेळ होती. जेव्हा ऍटली कुमार राजा राणी चित्रपटाची कहानी लिहीत होते. ते त्यांचा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी लोकांना भेटत होते. कृष्णा प्रिया आणि ऍटली कुमार यांची मित्रांची एक टोली होती. आणि त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. चित्रपटाच्या एकसमान आवडमुळे त्यांना खूप वर्षापर्यंत मित्र होते. त्यातच ऍटली कुमार यांना त्यांचा पहिला चित्रपट लॉन्च करण्यासाठी वेळ लागत होता. परंतु प्रिया यांनी चांगल्या मित्रासारखा त्यांच्यासोबत राहून प्रतिसाद दिला. 2013 मध्ये त्यांचा चित्रपट हिट झाला.

राजा राणी चित्रपट हिट झाल्यानंतर, ऍटली कुमार यांना चित्रपटसृष्टीमध्ये जागा मिळून गेली. ऍटली कुमार केव्हा केव्हा त्यांच्या मित्रांना भेटत होते. एकदा अशा प्रकारे भेटण्यादरम्यान प्रिया यांनी ऍटली कुमार यांना सांगितले की, त्यांचे आई वडील त्यांच्यासाठी लग्नासाठी मुलगा शोधत आहेत. तेव्हा ऍटली कुमार यांनी मजाक मध्ये सांगितले की, तुझ्या आई-वडिलांना माझी कुंडली दाखवू आणि सर्वजण हसू लागले. पण प्रिया ऍटली कुमार यांचा बोलल्यावरून प्रभावित झाली. कृष्णा प्रिया घरी घेल्यांनतर लगेचच ऍटली कुमार यांना फोन केला आणि त्यांना विचारले की, अस का बोलले तेव्हा ऍटली कुमार यांनी उत्तर दिले मी जे बोललो ते अनुभव केल पण तुमची इच्छा असेल तर मी तुमचा गरी येईल आणि तुझ्या आईवडिलांना सांगेन. त्यानंतर प्रिया यांनी त्यांना आई वडीलांना सांगितले आणि सर्वांनी मंजुरी दिली. अशाप्रकारे दोन्ही कुटुंब जुळले. आणि दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांचं लग्न झाले.

 

ऍटली कुमार आणि कृष्णा प्रिया यांचा जोडीला टीका केली

खूप वेळा लोकांनी मुले ऍटली कुमार आणि कृष्णा प्रिया यांची टिंगल केली जात होती की, असे कपल जास्तवेळ टिकू शकत नाही. परंतु त्यांना अशा बोलणाऱ्या लोकांचा काहीच फरक पडला नाही. त्यांनी एकमेकांना साथ दिली. एकवेळा मीडिया सोबत बोलतांना प्रिया ने सांगितले होते की, ऍटली विनम्र आणि काळजी करणारा आहे. आणि हीच त्यांची सर्वात मोठी खुबी आहे. एकवेळा इंटरव्यू मध्ये ऍटली कुमार यांना प्रेम बद्दल विचारले गेले, तेव्हा त्यांनी सांगितले की, आताचे लोक एकमेकांना एडजस्ट करता नाही प्रेम हे दुसऱ्या वेक्तीचा इच्छाला आपली इच्छाचा आधी सांगणे आहे. आणि आताचा प्रेम कहाणी मध्ये या गोष्टी नाही आहेत. प्रेमला निस्वार्थ असण्याची गरज आहे.

 

कल्की म्हणजे काय येथे पहा

 

ऍटली कुमार एकूण चित्रपट (Atlee kumar Movies List)

ऍटली कुमार यांचे आता पर्यंतचे सर्व चित्रपट आणि सर्व चित्रपटबद्दल सविस्तर माहिती खाली लेखामद्धे देण्यात आलेली आहे.

मर्सल तेलगू चित्रपट (Marsal Telugu Movie)

ऍटली कुमार 2017 मध्ये ऍटलीने थेनंदल स्टुडिओ लिमिटेड निर्मित मर्सल या चित्रपटाचे ॲक्शन थरीलारचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात कलाकार विजय अभिनीत, येत्या मेनन, काजल अग्रवाल, समांथा रूथ प्रभू, SJ सुर्या, सत्यराज, वादीवेलू, हरीश पेराडी व कोवई सरला हे होते. हा चित्रपट तमिळ चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटांपैकी एक होता आणि या चित्रपटाची जगभरात 250 कोटीहून कमाई केली. त्यानंतर हा चित्रपट विविध पुरस्कारांनी सन्मानित झाला.

बिगील तेलगू चित्रपट (Bigil Telugu Movie)

ऍटली कुमार यांनी त्यानंतर 2019 मधील चित्रपट बिगील यासाठी दिग्दर्शिन केले. हा चित्रपट स्पोर्ट्स ॲक्शन रामा चित्रपट होता. या चित्रपटात पुन्हा विजय आणि नयनतारा यांनी एकत्र काम केले. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, विवेक कथिर मुख्य कलाकार होते. तसेच या चित्रपटाचे संगीत A R रहमान यांनी दिले होते. 2019 वर्षाचा सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट बनला. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर 310 कोटींची कमाई केली.

संगिली बुंगीली काढवा थोरे तेलगू चित्रपट (Sangali Bungili Kadhva Telugu Movie)

2017 मध्ये ऍटली कुमार आणि त्यांचा पत्नी प्रिया या दोघांनी मिळून स्वतःचे प्रोडक्शन हाऊस, ए फॉर ऍपल प्रोडक्शन सुरू केले. त्यांनी Fox Star Studios संगिली बुंगीली काढवा थोरे हा एक हॉरर कॉमेडी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले. हा त्यांचा स्वतः निर्मित केलेला चित्रपट होता. या चित्रपटात जिवा, श्री दिव्या तसेच सूरी मुख्य कलाकार होते.

अंधाघरम तेलगू चित्रपट (Andhaghaaram Telugu Movie)

ऍटली कुमार आणि प्रिया यांनी 2020 मध्ये दुसरा चित्रपट व्ही विघ्नराजन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला अंधाघरम हा चित्रपट सुधन आणि जयराम यांच्या समवेत पॅशन स्टुडिओ आणि के. पूर्ण चंद्र यांच्या O2 पिक्चर्स या बॅनर खाली प्रिया ऍटली यांनी निर्मिती केली होती. या चित्रपटात अर्जुन दास, विनोद किशन, तसेज कुमार हे मुख्य कलाकार होते. आणि पूजा रामचंद्रन व मिशा घोषाल सहाय्यक कलाकार होते. हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2020 रोजी, Netflix वर प्रवाहित करण्यात आला.

जवान हिंदी चित्रपट (Jawan Hindi Movie)

त्यानंतर आता ऍटली कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. जवान चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियमनी, रिद्धी डोगरा कलाकार होते. तसेच दीपिका पादुकोण आणि संजय दत्त यांनी लहान भूमिका साकारली होती. जवान चित्रपटाचे निर्माते शाहरुख खान यांची पत्नी गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी रेड चिलीज इंटरटेनमेंट अंतर्गत केली होती. तसेच या चित्रपटाला अनिरुद्ध रविचंदन यांनी संगीत दिले होते. दिनांक 07 सप्टेंबर 2023 रोजी हा चित्रपट रिलीज करण्यात आला या चित्रपटाने पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई केली होती. पहिल्या आठवड्यात जगभरात 520.79 कोटींची कमाई केली होती.

 

लोकमान्य टिळक जीवन चरित्र येथे पहा 

 

FAQ. Atlee Kumar (Director) Information in Marathi

Q. Atlee Kumar all movie list?
Ans. Theri, Mersal, Raja Rani, Bigil, Jawan, Sangali Bungili Kadhva, Andhaghaaram
Q. Atlee Kumar next movie?
Ans. ऍटली कुमार यांची Direction मध्ये बनलेली. Movie Jawan Box office वर कमाई करत असून, त्यांची Next Movies कळवण्यात येईल.
Q. Who is director of Jawan?
Ans. Atlee Kumar
Q. What is the age of Atlee?
Ans. 21 September 1986 (36)
Q. What is the budget of jawan?
Ans. 300 Crores
Q. Is Raja Rani hit or Flop?
Ans. Raja Rani Movies become hit in Box office
Q. Was the first director a Bollywood film?
Ans. Raja Harishchandra
Q. Who is Atlee Kumar wife?
Ans. Krishna Priya
Q. What is the real name of director Atlee?
Ans. Arun Kumar

Q. Atlee Kumar Wife Age?

Ans. Date of Birth 26 April 1990 (33)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top