15 August Bhashan in Marathi Independence Day Speech in Marathi

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन निमित्त भाषण सोप्या भाषेत | 15 August Bhashan in Marathi Independence Day Speech in Marathi

15 August Bhashan in Marathi Independence Day Speech in Marathi-  15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये कार्यक्रम साजरा केला जातो. कार्यक्रमांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण द्यावे लागत असते. तसेच 15 ऑगस्ट निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण भाषण देत असतो. तर आम्ही तुमच्यासाठी एकूण 5 भाषण इथे घेऊन आलो आहोत. ज्यांचा वापर तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात करू शकता. (15 august bhashan marathi madhe, dakhava speech shayari, photo, for nursery students and 1st standard students)

 

भाषण 1 (15 August Speech In Marathi)

माननीय महोदय व पूज्यगुरुजन वर्ग व उपस्थित असलेले अतिथी आणि मित्र मैत्रिणी आज आपण येथे एकत्र जमण्याचे कारण असे आहे की, या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता , म्हणजेच दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला होता. म्हणून15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारत देशात एक मोठा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इसवी सन 1942 साली भारतीय काही नेत्यांनी इंग्रजांकडे भारत स्वातंत्र्याची मागणी केली या मागणीला छोडो भारत असे आंदोलन केले. या आंदोलनात पूर्ण भारत देशातील देशवासी मोठ्या संख्येने व अति उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाली. सर्व भारतीयांच्या उत्साह स्वतंत्र मिळवण्यासाठीचा संघर्ष पाहून इंग्रज सरकार यांच्या मागणीला नाकारू शकली नाही. व या आंदोलनातून क्रांतिकाऱ्यांच्या बलिदानात्मक संघर्षाला यश मिळण्याची चिन्हे दिसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून 1947 मध्ये भारत व पाकिस्तान अशा दोन भागांमध्ये भारताची फाळणी केली. आणि भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार 14 ऑगस्ट 1947 मध्ये पाकिस्तान या नवीन स्वतंत्र राष्ट्राची उत्पत्ती झाली व 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले.एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते .जय हिंद ! जय भारत!

 

भाषण 2 (15 August Speech)

आदरणीय वरिष्ठ अतिथी व शिक्षक वर्ग आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र दिनानिमित्त मी जे काही दोन शब्द ऐकावे.
भारतीय स्वातंत्रता दिवस दरवर्षी राष्ट्रीय सुट्टी व राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिन हा 3 राष्ट्रीय सुट्ट्यांमधून एक असतो. हा दिन सर्व भारतीय व भारतीय राज्य आणि भारतीय केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या दिवशी भारताचे राष्ट्रपती हे राष्ट्राला संबोधित करतात. तर 15 ऑगस्ट या दिवशी देशाचे पंतप्रधान हे दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारतीय झेंडा फडकवतात. पंतप्रधान हे भाषण देत असतात या भाषणांमध्ये आपल्या देशाच्या चांगल्या कामगिरीवर तसेच नवीन विकासाच्या मुद्द्यांवर बोलत असतात. व भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना आदरांजली अर्पण करतात. आणि आपल्या देशाचे राष्ट्रगीत बोलले जाते. व पंतप्रधानांच्या भाषणानंतर भारताचे सैन्य आणि निमलष्करी दलांच्या तुकड्या ह्या मार्चिंग ,परेड आणि अनेक स्पर्धा तसेच स्वातंत्र्य लढ्यातील दृश्य व सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असते. असेच कार्यक्रम स्पर्धा संपूर्ण देशभरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन करतात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले असतात. या दिवशी कार्यक्रमाचे व स्पर्धांचे आयोजन करण्याचे एकच उद्दिष्टे असते की यामुळे राष्ट्रातली एकात्मता व बंधुता कायम राहते.एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते .जय हिंद ! जय भारत!

 

भाषण  3 (15 August marathi bhashan)

माननीय महोदय व अध्यक्ष आणि शिक्षक वर्ग व विद्यार्थी मित्रांनो आज स्वतंत्र दिनानिमित्त विचार व्यक्त आहे. ते आपण शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती.
15 ऑगस्ट 1947 हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट हा दरवर्षी अति उत्साहाने व स्फूर्तीने देशातील तरुण साजरा करण्याची तयारी करत असतात. इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. आणि आपल्या भारतीय लोकांवर त्यांनी खूप जुलूम केले . इंग्रजांच्या राजवटी पासून भारत मुक्त व्हावा म्हणून आपल्या देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले . भगतसिंग, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस ,लाला लजपत राय ,लाल बहादूर शास्त्री, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, असेच अनेक स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिले. या स्वातंत्र्यवीरांनी भारत स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांती घडवून आणल्या. तसेच क्रांतिकारक रासबिहारी बोस व सुभाष चंद्र बोस यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाचा अति चातुर्यांनी उपयोग केला. हे युद्ध चालू असताना जे काही भारतीय इंग्रजी सैन्यात सामील होते. त्या भारतीयांना आपल्या सैन्यात परत आणले. व जपान या देशाचा वापर करून आझाद हिंद सेनेची स्थापना केली. व सुभाष चंद्र बोस हे भारतीय सैनिकांना सोबत देशाच्या सीमेवर उभे राहिले व इंग्रजांविरुद्ध लढाई सुरू केली. जपान देशातील सैनिकांनी आपल्या भारतीय सैनिकांच्या मदतीने इंग्रजांच्या राजवटीत असलेले अनेक देश हे इंग्रजांच्या ताब्यातून हिरावून घेतली. सुभाष चंद्र बोस यांच्या निदर्शनाखाली लढाई करणाऱ्या भारतीय सैनिकांनी इंग्रजांच्या निदर्शनात आणून दिले की आता इंग्रजांचे भारतात राज्य करणे ठीक नाही. या सगळ्यांचा विचार करून इंग्रजांचे लक्षात आले की आता आपले भारतावर राज्य करणे योग्य नाही. हे इंग्रजांना पटवून आले आणि भारताचा स्वातंत्र्य सूर्य बाहेर डोकावून लागला. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते .जय हिंद ! जय भारत!

 

भाषण  4 (15 August speech in marathi for child)

सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित असलेले गुरुजन वर्ग येथे जमलेल्या मित्र-मैत्रिणींनो.
15 ऑगस्ट हा संपूर्ण देशातील लोकांसाठी गौरवाचा व अभिमानाचा मानला जातो. 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महात्मा गांधी यांची महत्वाची भूमिका ठरली आहे. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 साली पोरबंदर येथे झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी काही लोक गांधीजींना कौतुकाने बापू म्हणत होते. गांधीजींनी इंग्लंडमध्ये बॅरिस्टर चे शिक्षण पूर्ण केले. व त्यानंतर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. व सत्य अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला. व स्वातंत्र्यासाठी सविनय कायदेभंग, असहकार आंदोलन ,छोडो भारत चळवळ अशी आंदोलने केली.संपूर्ण भारतीय जनतेला घेऊन शांत वृत्तीने इंग्रजांविरुद्ध सत्याग्रह सुरू केले लाखो करोडो भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरित केले व सर्व सामान्य जनतेला स्वातंत्र्यलढाणासाठी पुढे केले.आणि स्वातंत्र्य मिळवून दिले. व संपूर्ण आयुष्य देशासाठी खर्च केले.एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते .जय हिंद ! जय भारत!

 

भाषण  5 (15 August bhashan marathi madhe)

माननीय महोदय व आदरणीय शिक्षक व बंधू भगिनींनो आज दिनांक 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतीय इतिहासातला महत्त्वाचा अनमोल असा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत देश इंग्रज राजवटीतून स्वतंत्र झाला होता. 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारताचे अनेक स्वातंत्र सेनानी आणि नेते होते ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढले व सर्व स्वातंत्र्यसेनानींच्या दृढ आणि त्यांच्या निस्वार्थी प्रयत्नांनी भारताला ब्रिटिश गुलामगिरीतून मुक्त केले.आणि स्वातंत्र्य मिळवून आपल्या मातृभूमीवर मूलभूत अधिकार मिळवून दिले . स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत लोकशाही व विविधतेत एकता व धर्मनिरपेक्ष असा देश झाला आहे.अशा या स्वातंत्र्य सेनानी 15 ऑगस्ट या दिवशी आदराने व सन्मानाने श्रद्धांजली अर्पण केली जाते व यांच्या बद्दल घोषवाक्य बोलले जातात. या दिवशी सर्व जात, धर्म, पंत हे एकत्र येऊन स्वातंत्र्य दिन अति उत्साहाने साजरा केला जातो. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते. जय हिंद ! जय भारत!

FAQ : 15 August Bhashan in Marathi Independence Day Speech in Marathi 15 August bhashan dakhava

Q. 15 ऑगस्ट का साजरा केला जातो? (15 august ka sajara kela jato)
उत्तर. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होता म्हणून साजरा केला जातो.
Q.भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले? (Bharat Swatantra Houn Kiti Varsh Zali)
उत्तर. भारत स्वातंत्र्य होऊन 76 वर्ष पूर्ण झाली व 77 वा स्वातंत्र्य दिन यावर्षी साजरी करण्यात येणार आहे.
Q. भारतवर ब्रिटन ने कसे राज्य केले? (Bharatavar Briten Ne Kase Rajya Kele)
उत्तर. ब्रिटन या देशाने ईस्ट इंडिया कंपनीच्या सहाय्याने भारतावरील यंत्रण वाढवली आणि 1858 पासून भारत ओळखा जाऊ लागला.
Q. इंग्रज भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? (Engraj Bharatat Kontya Varshi Aale)
उत्तर इंग्रज भारतामध्ये 1609 मध्ये आले होते.
Q. इंग्रजांनी भारतावर किती वर्षे राज्य केले? (Ingrajanni Bharatavar kiti Varsh Rajya Kele)
उत्तर 89 वर्ष राज्य केले.
Q. भारत स्वातंत्र्याची तारीख कोणी निश्चित केली? (Bhartat Swatantryachi Tarikh Koni Nischit Keli)
उत्तर. माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्याची तारीख निश्चित केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top