Lek Ladki Yojana Registration Documents List Eligibility Online Form Website Link Maharashtra In Marathi

लेक लाडकी योजना पात्रता कागदपत्रे फॉर्म रजिस्ट्रेशन संपूर्ण माहिती मराठी | Lek Ladki Yojana Registration Documents List Eligibility Online Form Website Link Maharashtra In Marathi

Lek Ladki Yojana Registration Documents List Eligibility Online Form Website Link Maharashtra In Marathi – लेक लाडकी योजना म्हणजे? या योजनेसाठी लागणारी पात्रता? या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ? नोंदणी, नियम व अटी ही माहिती आपण या लेखाद्वारे घेणार आहोत. (Maharashtra lek ladaki yojana mhanje kay online form registration process required documents list pdf eligibility criteria website link and other information in marathi, lek ladaki yojana documents)

 

Lek Ladaki Yojana Information In Marathi

लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्रामध्ये नक्की काय आहे व लेक लाडकी योजना महाराष्ट्र मध्ये कोणी सुरू केली लेक लाडकी योजनेमध्ये काय फायदे मिळतील. लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र असेल. लेक लडकी योजने साठी अर्ज कसा भरला जातो. व या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती . लेक लाडकी योजना यासाठी अर्ज कसा केला जातो. लेक लाडकी योजना संदर्भातील सर्व माहिती या लेखात मराठी मध्ये पाहणार आहोत.

 

लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र संपूर्ण माहितीचा आढावा.

योजनेचे नाव लेक लाडकी योजना महाराष्ट्र
राज्य महाराष्ट्र
योजना सुरू होण्याची तारीख महाराष्ट्र बजेट 2023 ते 24
लाभार्थी केसरी आणि पिवळे रेशन कार्ड असलेले लाभार्थी
अर्ज कसा करावा ऑनलाईन फॉर्म अधिकृत वेबसाईट वर
अधिकृत वेबसाईट लिंक अजून आली नाही
हेल्पलाइन नंबर अजुन आला नाही
वेबसाईट लिंक Home

 

लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती (lek ladki Yojana information in Marathi)

महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पानुसार लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र मध्ये जाहीर केली. ही योजना मुलींच्या समस्यांची निराकरण करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. लेक लाडकी योजनेची माहिती आतापर्यंत शासनाच्या निर्णयातून निश्चित करण्यात आले नाही. ही लेक लाडकी योजना 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आली आहे. लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला घेता येईल, व या लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र असेल व या योजनेमार्फत मुलींना किती पैसे भेटतील ही पूर्ण माहिती जाणून घेऊया

 

लेक लाडकी योजनेचे फायदे (Benifits of lek ladki Yojana)

लेक लाडकी योजनेचे फायदे कोणते ते खालील प्रमाणे.

1. मुलगी जन्माला आल्यानंतर मुलींच्या नावावर बँक खात्यात 5,000 हजार जमा करण्यात येतील.

2. चौथीच्या वर्गात शिकत असताना मुलींना 4,000हजार दिले जातील.

3. मुली सहावीच्या वर्गात शिकत असताना 6,000 हजार दिले जातील.

4.मुलींची माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर उच्चमाध्यमिक शिक्षणाकरिता 8000 हजार बँक खात्यात जमा करण्यात येतील.

5. या योजनेचा लाभ घेणाऱ्या मुलींना वयाच्या 18 वर्षी 75,000 हजार रुपये भेटतील

 

लेक लाडकी योजना महाराष्ट्राचा काय उद्देश आहे

महाराष्ट्र राज्य शासनाने लेक लाडकी योजना चालू केली परंतु या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे हा मुद्दा समजून घेणं देखील महत्त्वाच आहे. लेक लाडकी योजना या योजनेमार्फत राज्यातील गरीब कुटुंबामधील मुलींना त्यांचा जन्म झाल्यापासून तर शिक्षणापर्यंत आर्थिक स्वरूपाची मदत देण्यात येईल. व गरीब कुटुंबांमधील मुलींचा शैक्षणिक विकास करण्याचा लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि स्त्री भूर्णहत्या थांबवणे. व मुलींच्या जन्मामुळे समाजातील लोकांचे दुय्यम विचार बदलणे व मुलींच्या चांगले भवितव्य घडवण्यासाठी लाडकी योजना चालू करण्यात आली आहे.

 

लेक लाडकी योजना 2023 पात्रता आणि लाभ कोण घेऊ शकता|Eligibility Criteria

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र ठरू शकते व या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो. आणि कोण अर्ज करू शकतो . आणि या योजनेसाठी कोणत्या नियम व अटी आहेत याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घेऊया.

1.लेक लाडकी योजनेसाठी पात्र अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

2.लेक लाडकी योजना 2023 ही फक्त महाराष्ट्र राज्याच्या मुलींकरता आहे .

3. महाराष्ट्र राज्य बाहेरच्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

4. महाराष्ट्र राज्यातील ज्या कुटुंबांमध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल त्याच मुलीं या योजनेसाठी पात्र असतील.

5. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींची बँक खाते असणे गरजेचे आहे.

6. लेक लाडकी योजनेचा लाभ मुलींना फक्त 18 वर्षे पर्यंतच मिळेल. (lek ladaki yojana eligibility)

 

लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे |lek ladaki yojana required documents list in Marathi

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे यादी खाली दिली आहे पण अजून पर्यंत अधिकृत पद्धतीने कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत अशी माहिती अजून पर्यंत पुढे आलेली नाही. तरीपण सुकन्या समृद्धी योजनेवरून विचार केला तर खाली दिलेले कागदपत्र लेक लाडकी योजनेसाठी असू शकतात तरी राज्य शासनाच्या मान्यते नुसार आवश्यक कागदपत्रे बद्दलची माहिती मिळाली की कळवण्यात येईल.

1.मुलीचा जन्म दाखला

2.मुलीचे आधार कार्ड

3.मुलीच्या आई-वडिल यांची आधार कार्ड

4. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असण्याचा दाखला

5. मुलीचे बँक खाते पासबुक

6. पासपोर्ट फोटो

7. मोबाईल नंबर व ईमेल आयडी इत्यादी.

 

लेक लाडकी योजना 2023 फॉर्म कसा भरायचा | Lek Ladki Yojana Maharashtra Online Apply

लेक लाडकी योजना राज्य शासनाने 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केली होती. पण अजून पर्यंत राज्य शासनाने ही योजना महाराष्ट्रात सुरू होण्याची अधिकृत पद्धतीने लागू करण्यात आली नाही . त्याचप्रमाणे लेक लाडकी योजना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी कशी करायची ही माहिती व वेबसाईट लिंक आत्तापर्यंत चालू करण्यात आलेली नाही. लेक लाडकी योजना ऑनलाइन फॉर्म पीडीएफ देखील अजून दिलेली नाही. तरीपण ज्यावेळी लेक लाडकी योजना नोंदणी प्रक्रिया चालू करण्यात येईल आणि लेक लाडकी योजना जीआर समोर येईल त्यावेळी या लेखासारखे योजनेबद्दल दुसऱ्या लेखातून कळविले जाईल.

 

लेक लाडकी योजना अधिकृत वेबसाईट लिंक | Official Website Link

लेक लाडकी योजनेसंदर्भात अधिक माहिती ही या योजनेच्या वेबसाईट वर उपलब्ध असते. या योजनेसाठी अर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर केला जातो. पण आतापर्यंत लेक लाडकी योजनेसाठी अधिकृत वेबसाईट बनविण्यात आली नाही. याकरता काही कालावधी लागेल पण वेबसाईट समोर आल्यानंतर कळविले जाईल.

 

लेक लाडकी योजना नोंदणी कशी करायची | Lek Ladaki Yojana Registration Process

लेक लाडकी योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया कशी आहे? याबद्दल सगळ्यांनाच प्रश्न पडले असतील. महाराष्ट्र लेक लाडकी योजना नोंदणी कशी करायची? यासाठी राज्य शासनाने अधिकृत वेबसाईट अजून पर्यंत चालू केलेली नाही .पण वेबसाईट ज्यावेळी चालू केली जाईल त्यावेळी लेक लाडकी योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया याबद्दल माहिती मिळू शकेल म्हणून काही काळ या योजनेसाठी वेबसाईट चालू होईपर्यंत वाट पहावीच लागेल.

 

महाराष्ट्र लेक लाडकी योजना हेल्पलाइन नंबर

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 यासाठी अजून पर्यंत राज्य शासनाने कोणत्याही प्रकारचा हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून दिलेला नाही . तर राज्य शासनाकडून लेक लाडकी योजनेसाठी हेल्पलाइन नंबर जेव्हा दिला जाईल. तेव्हा लेक लाडकी योजने संदर्भात आणि हेल्पलाइन नंबर ही संपूर्ण माहिती अशाच लेखाद्वारे कळविण्यात येईल. (helpline number for Maharashtra lekh ladki Yojana)

 

FAQ : Lek Ladki Yojana Registration Documents List Eligibility Online Form Website Link Maharashtra In Marathi

 

Q. लेक लाडकी योजना कोणी जाहीर केली?

Ans. महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

Q. लेक लाडकी योजना कधी जाहीर करण्यात आली?

Ans. चालू च्या आर्थिक 2023 अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना जाहीर करण्यात आली.

Q. लेक लाडकी योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

Ans. मुलींना त्यांच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत देणे व मुलींचा सर्वांगीण विकास होणे हा मुख्य उद्देश आहे.

Q. लेक लाडकी योजनेसाठी वयाची अट किती आहे?

Ans. मुलींचा जन्म झाल्यापासून 18 वर्षापर्यंत योजना लागू राहील.

Q. लेक लाडकी योजनेमध्ये मुलींना कोणते फायदे मिळणार आहेत ?

Ans. शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top