HDFC Bank information in Marathi HDFC Bank Mahiti in Marathi

HDFC बँक संपूर्ण माहिती सोप्या भाषेत | HDFC Bank information in Marathi HDFC Bank Mahiti in Marathi

HDFC Bank information in Marathi HDFC Bank Mahiti in Marathi – सध्याच्या काळात सर्वत्र छोट्या मोठ्या कामांसाठी किंवा व्यवसायासाठी बँकेत व्यवहार केले जातात. म्हणून या लेखात आपण एचडीएफसी बँकेबद्दल माहिती घेणार आहोत. HDFC बँक काय आहे .HDFC बँकेचा इतिहास व बँकेची स्थापना, HDCF बँक कोणती कामे करते ,HDFC बँकेची वैशिष्ट्ये ही सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत

 

HDFC बँक काय आहे? (HDFC Bank in Marathi)

HDFC Bank limited ही एक फायनान्स सर्विस कंपनी आहे. HDFC बँकेचा टॉप 5 बँकांच्या लिस्टमध्ये समावेश आहे. या बँकेकडून ग्राहकांना चांगल्या प्रकारे आर्थिक सेवा पुरवली जाते.

 

HDFC बँक कोणत्या देशाची आहे

एचडीएफसी बँक भारतातील सर्वोच्च बँकांपैकी एक आहे. भारतात मुंबई येथे एचडीएफसी चे मुख्य कार्यालय आहे. ही एक वित्तीय आणि भारतीय बँकिंग सेवा संस्था आहे. व बाजार भांडवलानुसार भारतातील एचडीएफसी खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे.

 

HDFC Bank स्थापना कधी झाली

HDFC बँकेची स्थापना ऑगस्ट 1994 मध्ये मुंबई येथे झाली.

एचडीएफसी बँकेची मालक हसमुख पारेखआणि बँकेचे चेअरमन सी एम वसुदेव व CEO आणि M D आदित्य पुरी आहेत. HDFC बँकेची शाखा पूर्ण देशात स्थित आहेत. सर्वात जास्त शाखा या मुंबई आणि नवी दिल्ली येथे आहेत.

 

HDFC बँकेचा इतिहास. (History of HDFC Bank)

एचडीएफसी बँक 17 ऑक्टोबर 1977 मध्ये एचडीएफसी बँकेला पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून स्थापन केली होती. HDFCने नंतर बऱ्याच प्रकारच्या (Home loan scheme) जाहीर केल्या त्यामध्ये त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. काही काळानंतर एचडीएफसी ची स्थापना ऑगस्ट 1994 मध्ये खाजगी बँक म्हणून रिझर्व बँकेने( RBI )मान्यता दिली. मग नंतर एचडीएफसी ला जानेवारी 1995 मध्ये बँकेचा परवाना भेटला. 1999 मध्ये एचडीएफसी ने पहिली वेबसाईट www.hdfcindia.com चालू केली. ती आता सध्या www.hdfcbank.com म्हणून उपलब्ध आहे. एचडीएफसी चे मुख्य कार्यालय प्रथम मुंबई येथे होते. आदित्य पुरी हे कार्यकारी संचालक आहेत.

 

HDFC Bank Full Form in Marathi

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. (Housing development finance corporation) एचडीएफसी चा फुल फॉर्म आहे.

 

एचडीएफसी बँक ग्राहकांना कोणती सेवा पुरवते

एचडीएफसी बँक ग्राहकांना गृह कर्ज (home loan),सोन्यावर कर्ज( gold loan), म्युचल फंड ,वाहन कर्ज व शैक्षणिक कर्ज, इंटरनेट बँकिंग, बचत खाते, मोबाईल बँकिंग ,चालू खाते, एनआरओ खाते ,इन आर सी खाते , कंजूमर बँकिंग, , विमा, गुंतवणूक बँकिंग, फिक्स डिपॉझिट, क्रेडिट कार्ड इत्यादी सेवा एचडीएफसी बँक ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार पुरवत असते.

 

HDFC सरकारी आहे की प्रायव्हेट (HDFC Bank Goverment Or Private)

एचडीएफसी बँक पूर्णतः प्रायव्हेट बँक आहे.HDFC Bank अशी भारतातील एकमेव बँक आहे जी in principle Approval Reserve Bank of India माध्यमातून Private sector मध्ये रूपांतरित झालेली आहे.

 

HDFC बँकेत किती प्रकारची खाते चालू केली जातात

यामध्ये नियमित बचत खाते ,ज्येष्ठ नागरिक खाते ,बचत मॅक्स खाते, महिला बचत खाते, आणि डीजी सेव्ह युवा खाते इन्स्टिट्यूशनल सेविंग अकाउंट इत्यादी खाते आपण HDFC बँकेत चालू करू शकतो.

 

एचडीएफसी हाऊसिंग फायनान्स (HDFC Housing Finance)

HDFC (हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी) या कंपनी चे मालक एच टी पारेख यांनी 70 मध्ये HDFC(हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी) ची स्थापना केली. ही गृहनिर्माण वित्तीय कंपनी (HFC) आणि राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB) नोंदणीकृत आहे. आणि RBI अंतर्गत नियंत्रित म्हणून स्थित आहे. एचडीएफसी हाउसिंग फायनान्स हे फक्त होम लोन, तारण, मालमत्तेवर कर्ज, गृहनिर्माण विकासकांना कर्ज इत्यादीसाठी एचडीएफसी हाऊसिंग फायनान्स काम करते.

 

HDFC आणि HDFC Bank यांच्यातील फरक (Differnce Between HDFC Housing Finance & HDFC Bank

HDFC ( हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी) ही फक्त होम लोन, तारण, गृहनिर्माण विकास कर्ज ,व मालमत्तेवर कर्ज, इत्यादींसाठी एचडीएफसी हाऊसिंग फायनान्स काम करते. तर, HDFC बँक ही RBI अंतर्गत केलेली खाजगी बँक आहे. ICICI बँक आणि Axis बँक यांसारखी. तर एचडीएफसी बँक बचत खाते ,डिपॉझिट खाते, कन्सुमर खाते, विमा ,गुंतवणूक खाते. इत्यादीसाठी एचडीएफसी बँक काम करते.

 

HDFC and HDFC Bank विलीनीकरण (मर्जर)

HDFC बोर्डाने HDFC बँकेत विलीनीकरणास मान्यता दिली. एचडीएफसी बँकेचे स्टॉक एक्सचेंज अहवालानुसार विलीनीकरण च्या माध्यमातून एचडीएफसी बँक मध्ये एचडीएफसी ची 41 टक्के भागीदारी असणार आहे. एचडीएफसी बँकेने अहवालामध्ये सांगितले की विलीनीकरण भारतीय रिझर्व बँक तसेच भारतीय तारण आणि सेबी यांच्या मंजुरीने झाले आहे. अहवालानुसार एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी च्या मध्ये शेअर चा बदलता रेशो हा 42:25 चा आहे. म्हणजेच एचडीएफसी लिमिटेड ची प्रत्येक 25 इक्विटी शेअर्स मध्ये एचडीएफसी बँकेचे 42 इक्विटी शेअर्स असतील. एचडीएफसी बँकेच्या निर्देशक मंडळांने हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये आणि त्याचबरोबर एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट आणि एचडीएफसी होल्डिंग्स च्या विलीनीकरणास सामायिक मंजुरी दिली. आणि अहवालामध्ये एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक यांच्या विलीनीकरणास मंजुरी दिली.

 

FAQ: HDFC Bank information in Marathi HDFC Bank Mahiti in Marathi

 

1. HDFC मध्ये कमीत कमी किती शिल्लक असली पाहिजे?

उत्तर. शहरी भागासाठी 10,000 तर नीम शहरी भागासाठी 5,000 आणि ग्रामीण भागासाठी 2,500 असणे आवश्यक आहे.

2. HDFCबँकेचे आतापर्यंतचे किती ग्राहक आहेत?

उत्तर. एकूण ग्राहकांची संख्या मागील वर्षातील 4.90 कोटीहून अधिक होती.

3. HDFC चे संस्थापक कोण आहेत? (HDFC bank Founder)

उत्तर. बिबु बर्गीज हे आहेत.

4. HDFC ची स्थापना कधी झाली?

उत्तर. ऑगस्ट 1994 मध्ये झाले.

5. HDFC चे मुख्यालय कुठे आहे?

उत्तर. मुंबई भारत येथे आहे.

6. HDFC चे चेअरमन कोण आहेत? (HDFC Bank Chairman)

उत्तर. सी .एम.वासुदेव आहेत.

7. HDFC चे नवीन CEO आणि MD कोण आहेत? (Who is HDFC Bank CEO & MD)

उत्तर. शाशिधर जगदीश हे आहेत.

8. HDFC चे पूर्वीचे CEO आणि MD कोण आहेत?

उत्तर. आदित्य पुरी हे होते.

9. HDFC Bank कोणत्या देशाची आहे?

उत्तर. एचडीएफसी बँक भारतीय बँक आहे.

10.HDFC चा मराठी फुल फॉर्म काय आहे? (HDFC Bank Full Form)

उत्तर. गृहनिर्माण विकास वित्तीय निगम हा आहे.

11. एचडीएफसी हाऊसिंग फायनान्स चा मराठीत अर्थ? (HDFC Housing Finance Meaning in Marathi)

उत्तर. गृहनिर्माण वित्तीय कंपनी.

12. एचडीएफसी फायनान्स कोणत्या प्रकारची कामे करते ?

उत्तर. तारण, मालमत्तेवर कर्जआणि होम लोन इत्यादी.

13. एचडीएफसी हाऊसिंग फायनान्स मालक कोण आहेत?

उत्तर. एच टी पारेख हे आहेत.

14.एचडीएफसी बँकेमध्ये एचडीएफसी किती टक्के भागीदारी आहे?

उत्तर. 41 टक्क्यांची भागीदारी असणार आहे.

15. HDFC चा फुल फॉर्म ? (HDFC Full Form)

उत्तर. हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top