Google Bard Information In Marathi Google AI Bard Marathi Mahiti

गुगल बार्ड काय आहे संपूर्ण माहिती सोप्या भाषेत | Google Bard Information In Marathi Google AI Bard Marathi Mahiti

Google Bard Information In Marathi Google AI Bard Marathi Mahiti – टेक्नॉलॉजी चा युगात नव-नवीन शोध काढणे बंद झालं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का गुगलने आपली नवीन एआई टेक्नॉलॉजी बार्ड ला लॉन्च केले आहे. या टेक्नॉलॉजीला लॉन्च करण्याचे कारण आहे चैट जीपीटी ला टक्कर देणे. याच कारणामुळे याला इतक्या लवकर मार्केटमध्ये आणले जाणार आहे. याची माहिती स्वतः गुगलचा सीईओ सुंदर पिचई यांनी ऑफिशियल ब्लॉकने पोस्ट करून दिली आहे. त्यांनी सांगितलं की एआई टेक्नॉलॉजी बार्ड आल्या नंतर लोकांचे कठीण काम सोपं होणार आहे. आतापर्यंत कंपनीने फक्त याचे काही टेस्ट काढले आहेत. याचानंत्तर हे पास झाले तर, मार्केटला आणले जाणार आहे. चला मग जाणून घ्या याचाबद्दल सर्व माहिती.

 

अनुक्रमाणिका

Google Bard AI 2023 (गुगल एआई बार्ड)

1) टेक्नॉलॉजीचे नाव – गुगल एआई बार्ड
2) (गुगल एआई बार्ड) लॉन्च केव्हा झाले – 2023
3) (गुगल एआई बार्ड) कोणाच्या मार्फत लॉन्च झाले – गुगल
4) (गुगल एआई बार्डची) घोषणा कशी झाली – ब्लॉक पोस्टचा माध्यमातून
5) (गुगल एआई बार्डची) घोषणा कोणी केली – गुगलचा सीईओ ने

 

गुगल एआई बार्ड काय आहे? (What is Google Bard AI)

गुगल एआई बार्ड हे एकाप्रकारे चैटबोट आहे. जे गुगलचा डायलॉग एप्लीकेशनचा आधारित आहे. याचात गुगल आपली ओटीपीसीएल इंटेलिजन्स टेक्निक फीड केली आहे. जे इंटरनेट ला कनेक्ट झाल्यावर युजर्सचा प्रश्नाचे उत्तर देणार आहे. परंतु हे कोणत्या प्रश्नाचे उत्तर देईल याची आतापर्यंत गुगलचा कडून विशेष माहिती दिली गेली नाही आहे.

 

गुगल एआई बार्डला केव्हा लॉन्च केले?

10 मे 2023 ला एका इवेंट मार्फत Google Bard लॉन्स केले आहे.

 

गुगल एआई बार्ड नवीन पिक्चर्स (भारत आणि 180 देशात उपलब्ध)

आतापर्यंत गुगल एआई बार्डला टेस्तींगसाठी US आणि UK मध्येच लॉन्स केले होते परंतु आता हे काही नवीन फीचर्स घेऊन भारत आणि इतर 180 देशात लॉन्च करून दिले आहे.

 

गुगल एआई बार्ड आता अजून जास्त ॲडव्हान्स

आतापर्यंत गुगल एआई बार्ड मार्फत विचारले जाणारे प्रश्नचे उत्तर गुगल गुगल टेक्स्ट मार्फत दिले जात होते. परंतु आता याची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा अनुसार आता हे विजवल रिजल्टस् दाखवणार

 

PaLM 2 मुळे जास्त हाईटेक झाले आहे

गुगल एआई बार्ड याचाआधी लॉन्च केले होते, तेव्हा याचात लँग्वेज मॉडेल होते. परंतु आता याचात PaLM 2 मधे स्विच करून दिले आहे. याचामुळे गुगल एआई बार्ड ची रीजनिंग स्किल आणि ॲडव्हान्स मैथस ची कोडिंग कॅपॅसिटी पहिल्यापेक्षा चांगली झाली आहे. त्यामुळे पहिल्यापेक्षा जास्त हाईटेक झाला आहे.

 

गुगल एआई बार्ड 40 भाषांना सपोर्ट करणार

आतापर्यंत हा फक्त इग्रजी भाषांसाठी उपलब्ध होता. परंतु आता याचात हिंदी व 40 अन्य भाषांचा समावेश केला आहे

 

गुगल एआई बार्ड चा वापर कसा करावा How to use google bard

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, गुगल एआई बार्ड चा उपयोग करणे खूपच सोप आहे. याचासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपले गुगल अकाउंटचा साह्याने याचात लॉग इन करावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही याचा उपयोग करू शकता.

 

गुगल एआई बार्ड अधिकृत वेबसाईट लिंक काय आहे? Official Website Link

जर तुम्हाला गुगल बार्डचा उपयोग करायचा असेल, याचासाठी तुम्हाला याची अधिकृत वेबसाईट लिंकवर जाऊ शकता. इथे तुम्ही गुगल अकाऊंट मधून लॉग इन करून वापरू शकता.

 

Google Bhard Website Link गुगल बार्ड वेबसाईट

अधिकृत वेबसाईट – https://bard.google.com

 

गुगल एआई बार्ड कशाप्रकारे काम करेल?

तुम्हाल सांगू इच्छितो की आतापर्यंत फक्त याचे टेस्टर काढले गेले आहे. प्रत्येकाला याचा एसेस करण्याची परवानगी दिली गेली आहे. यासाठी तुम्ही याचा साईअप नाही करू शकत. सूत्रांकडून माहिती सांगितली गेली आहे त्या अनुसार याची टेस्टिंग केली जात आहे. असे पण सांगताय कि लवकरच हे पूर्ण होणार आहे त्यानंतर याला मार्केतला आणले जाणार आहे. त्यानंतरही सांगू शकतो की, हे कशाप्रकारे काम करते.

 

गुगल एआई बार्ड आणि चैटजीपिटी मध्ये काय अंत्तर आहे?

गुगल एआई बार्ड आणि चैटजीपिटी दोन्ही एआई टेक्नॉलॉजीशी काम करतात. परंतु याचात खूप अंतर सांगितले गेले आहे. जसं गुगल एआई बार्ड, चैटजीपिटी मध्ये तुम्हाला तिचं माहिती मिळणार आहे. जी त्याच्या डाटा मध्ये फीड होईल. परंतु असे सांगितले जात आहे की, याचात तो बदल केला गेला आहे. गुगल एआई बार्डला बनवणारे मेकर्स सांगितलं की हे चैटजीपिटीशी वेगळ्या पद्धतीने तयार केले गेले आहे. तसे की क्रिएटिव्हिटी तुम्ही चैटजीपिटीत जेवढे दिसत नाही तेवढे तुम्हाला त्याचापेक्षा गुगल एआई बार्डवर बघायला मिळेल.

 

गुगल एआई बार्ड आल्यावर काय बंद होईल? Impact on Google Search Engine

प्रत्येकाला माहिती आहे की गुगल सर्च इंजिन सर्वात मोठे इंजिन आहे. परंतु प्रत्येकाचा मनात हा एक प्रश्न येतोय की गुगल गुगल एआई बार्ड आल्यावर गुगल सर्च इंजिन बंद केले जाईल का, जर तुमचा मनातपण हा प्रश्न येत असेल तर, अस काही होणार नाही आहे. कारण गुगल सर्च इंजिन आणि गुगल एआई बार्ड दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. ज्याचाने एकाप्रकारे गुगल इंजिन मार्फत माहिती सर्च केली जाते. त्याचप्रकारे गुगल एआई बार्डने तुम्ही तुमचा प्रश्नाचे उत्तर मिळेल. याला वेगवेगळ्या वेबसाईट वर लिंक केले जाणार आहे. या बद्दलची माहिती याचा लॉन्स झाल्यावर मिळणार आहे.

 

बार्ड म्हणजे काय? What is the meaning of bard 

बार्ड हे एकाप्रकारे प्रोफेशन स्टोरी टेलर आहे. जे वेगवेगळे प्रकारे बोलण्यामुळे लोकांपर्यंत पोहचते. जे भुगोलशी जुळलेली असेल किंवा इतिहास शी जुळली असेल. याचात music पण भरले जाते. याचामुळे याचे नाव गुगल एआई बार्ड ठेवले गेले आहे.

 

LaMDA काय आहे?

Lamda एकप्रकारे लँग्वेज एप्लीकेशन आहे. ज्याचा उपयोग गुगल एआई बार्ड मध्ये केला जातो. याच्यानुसार हे मॉडेल ह्युमन वाॅयलस ला ऐकून त्याच्या हिशोबाने रिस्पॉन्स करते. याचे कारण हे आहे की जर एखादा व्यक्ती याच्यासमोर बोलत असेल, हे त्याच्या आवाज ऐकून त्याच्यावर उत्तर देते. यालाच LaMD असे म्हंटले आहे.

 

LaMDA मुळे कोणकोणते प्रकार घडले होते?

जशी की तुम्हाला माहिती आहे की Lamda हे असे टेक्नॉलॉजी आहे. जे ह्यूमन वाईस ला ऐकून त्याच्यावर उत्तर देते. याच्यामुळे 2022 मध्ये वाद विवाद झाला होता. या विवादमध्ये एक गोष्ट समोर आली होती की, ज्याच्यामुळे lamda चैटबोट ला स्वतःची इन्सिक्योर होत होती. त्याचे म्हणणे होते की, त्याचे जे डेव्हलपर आहे. बैन करून देणार पण ही गोष्ट वेगळी आहे. की गुगलने या गोष्टीची अफवा होती असे सांगितले आणि त्याला वेळेवर बंद केले गेले होते.

 

मायक्रोसोफ्ट ला फायदा काय होणार?

मायक्रोसॉफ्ट ने बिंग ला चैटजीपीटीशी लॉन्स केल आहे. तेच दुसऱ्या ठिकाणी ओपन एआई ने चैटजीपीटीला सबस्क्रीप्शन बेस्ड बनून दिलं आहे. जसे युजर्सला याचा आता फ्री व्हर्जन पण दिले जाणार आहे. परंतु त्याच्यात काही प्रकाराची अडचण येत आहे. यामुळे युजर्स मायक्रोसोफ्ट बिंगवर जाणार आहेत. यामुळे मायक्रोसॉफ्ट आणि गुगल मार्केटमध्ये स्पर्धा चालू आहे.

 

गुगल बार्ड एआई आल्यामुळे लोकांवर याचा परिणाम काय होणार?

गुगल बार्ड एआई हे, एकाप्रकारे चैटबोट आहे. त्याचा आल्यामुळे खूप वस्तूमध्ये बदल येणार आहे. परंतु काही जास्त नाही. कारण जे क्रिएटिव्हिटी माणूस करू शकतो, ते मशीन कधी करू शकत नाही. त्यामुळे कोणताही बदल नाही होणार.

 

AI टेक्नॉलॉजी युगाचे भविष्य?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला टेक्नॉलॉजीचा युगाचा येणारे भविष्य मानले जात आहे. त्याच्यामुळे टेक कंपनीचा मध्ये एआईला वाढवण्याची होड लागली आहे. सन 2022 मध्ये चैटजीपीटी ने एआईची युद्धाला नवीन जागावर आणून ठेवले आहे. चैटजीपीटीचा बरोबरीने गुगल आपल्या बार्ड ला घेऊन आली आहे. ज्याची सध्या टेस्टिंग चालू आहे. त्यानंतर याला ऑफिशियल रूप ने रिलीज केले जाणार आहे.

 

FAQ. Google Bard Information In Marathi Google AI Bard Marathi Mahiti

Q. Google Bard म्हणजे काय?
Ans. गुगल एआई बार्ड हे एकाप्रकारे चैटबोट आहे. जे गुगलचा डायलॉग एप्लीकेशनचा आधारित आहे. याचात गुगल आपली ओटीपीसीएल इंटेलिजन्स टेक्निक फीड केली आहे. जे इंटरनेट ला कनेक्ट झाल्यावर युजर्सचा प्रश्नाचे उत्तर देणार आहे. परंतु हे कोणत्या प्रश्नाचे उत्तर देईल याची आतापर्यंत गुगलचा कडून विशेष माहिती दिली गेली नाही आहे.
Q. गुगल बर्ड केव्हा लॉन्च केले?
Ans. गुगल बार्ड 10 मे 2023 ला एका इवेंट मार्फत Google Bard लॉन्स केले आहे.
Q. गुगल बार्डचा किती भाषा सपोर्ट करणार आहे?
Ans. आतापर्यंत हा फक्त इग्रजी भाषांसाठी उपलब्ध होता. परंतु आता याचात हिंदी व 40 अन्य भाषांचा समावेश केला आहे.
Q. बार्ड म्हणजे काय? (What is Bard in marathi)
Ans. बार्ड हे एकाप्रकारे प्रोफेशन स्टोरी टेलर आहे. जे वेगवेगळे प्रकारे बोलण्यामुळे लोकांपर्यंत पोहचते. जे भुगोलशी जुळलेली असेल किंवा इतिहास शी जुळली असेल. याचात music पण भरले जाते. याचामुळे याचे नाव गुगल एआई बार्ड ठेवले गेले आहे.
Q. How to use google bard?
Ans. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, गुगल एआई बार्ड चा उपयोग करणे खूपच सोप आहे. याचासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपले गुगल अकाउंटचा साह्याने याचात लॉग इन करावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही याचा उपयोग करू शकता.
Q. What is Google used?
Ans. तुम्हाल सांगू इच्छितो की आतापर्यंत फक्त याचे टेस्टर काढले गेले आहे. प्रत्येकाला याचा एसेस करण्याची परवानगी दिली गेली आहे. यासाठी तुम्ही याचा साईअप नाही करू शकत. सूत्रांकडून माहिती सांगितली गेली आहे त्या अनुसार याची टेस्टिंग केली जात आहे. असे पण सांगताय कि लवकरच हे पूर्ण होणार आहे त्यानंतर याला मार्केतला आणले जाणार आहे. त्यानंतरही सांगू शकतो की, हे कशाप्रकारे काम करते.
Q. Is Google Bard available?
Ans. आतापर्यंत हा फक्त इग्रजी भाषांसाठी उपलब्ध होता. परंतु आता याचात हिंदी व 40 अन्य भाषांचा समावेश केला आहे.
Q. What is the meaning of board?
Ans. बार्ड हे एकाप्रकारे प्रोफेशन स्टोरी टेलर आहे. जे वेगवेगळे प्रकारे बोलण्यामुळे लोकांपर्यंत पोहचते. जे भुगोलशी जुळलेली असेल किंवा इतिहास शी जुळली असेल. याचात music पण भरले जाते. याचामुळे याचे नाव गुगल एआई बार्ड ठेवले गेले आहे.
Q. गुगल एआई बार्ड आल्यावर काय बंद होईल?
Ans. प्रत्येकाला माहिती आहे की गुगल सर्च इंजिन सर्वात मोठे इंजिन आहे. परंतु प्रत्येकाचा मनात हा एक प्रश्न येतोय की गुगल गुगल एआई बार्ड आल्यावर गुगल सर्च इंजिन बंद केले जाईल का, जर तुमचा मनातपण हा प्रश्न येत असेल तर, अस काही होणार नाही आहे. कारण गुगल सर्च इंजिन आणि गुगल एआई बार्ड दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. ज्याचाने एकाप्रकारे गुगल इंजिन मार्फत माहिती सर्च केली जाते. त्याचप्रकारे गुगल एआई बार्डने तुम्ही तुमचा प्रश्नाचे उत्तर मिळेल. याला वेगवेगळ्या वेबसाईट वर लिंक केले जाणार आहे. या बद्दलची माहिती याचा लॉन्स झाल्यावर मिळणार आहे.
Q. गुगल एआई बार्ड अधिकृत वेबसाईट लिंक काय आहे?
Ans. जर तुम्हाला गुगल बार्डचा उपयोग करायचा असेल, याचासाठी तुम्हाला याची अधिकृत वेबसाईट लिंकवर जाऊ शकता. इथे तुम्ही गुगल अकाऊंट मधून लॉग इन करून वापरू शकता.
Q. गुगल एआई बार्ड कोणाच्या मार्फत लॉन्च झाले?
Ans. गुगल एआई बार्ड गुगल मार्फत लॉन्च झाले.
Q. गुगल एआई बार्डची घोषणा कशी झाली?
Ans. गुगल एआई बार्डची घोषणा ब्लॉक पोस्टचा माध्यमातून झाली.
Q. गुगल एआई बार्डची घोषणा कोणी केली? 
Ans. गुगल एआई बार्डची घोषणा गुगलचा सीईओ ने केली.
Q. कोणाला टक्कर देण्यासाठी गुगलने गुगल बार्ड आणले?
Ans. चैटजीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगलने गुगल बार्ड आणले.
Q. ChartGPT आणि गुगल एआई बार्डमध्ये काय फरक आहे?
Ans. दोघांमध्ये फरक चैटजीबीती हे तुम्हाला त्यात दिलेली माहिती देते तर गुगलने नवीन एआई बार्ड आणले आहे. त्याचाने तुम्ही वेबसाईटवर जाऊन नवीन माहितीनुसार प्रश्नच उत्तर घेऊ शकता.
Q. Google Bard Website Link?
Ans. https://bard.google.com
Q.Google Bard 5 चांगले फीचर्स?
Ans. 1) तुम्हाला येत नसलेल्या प्रश्नांची उत्तर याचा वापर करून शोधू शकता
2) प्रोग्रामिंग व Coding करण्यासाठी Google Bard चांगले उदाहरण आहे.
3) गुगल वरचा वापर तुम्ही ट्रीप अरेंज करण्यासाठी करू शकता.
4) Google Bard हे Google पेक्षा कमी वेळेत चांगले उत्तर शोधून देऊ शकते.
5) आतापर्यंत हे इग्रजी भाषांसाठी उपलब्ध होते. परंतु आता याचात हिंदी व 40 अन्य भाषांचा समावेश केला आहे
Q. Google Bard भारतात उपलब्ध आहे का?
Ans. आतापर्यंत गुगल एआई बार्डला टेस्तींगसाठी US आणि UK मध्येच लॉन्स केले होते परंतु आता हे काही नवीन फीचर्स घेऊन भारत आणि इतर 180 देशात लॉन्च करून दिले आहे.
Q. Google Bard paid आहे की free आहे?
Ans. हो Google bhard फ्री आहे. याला कोणत्याही प्रकारचा चार्ज लागत नाही.
Q. What is the full form of PaLM?
Ans. Pathways Language Model – Tech Target

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top