ChatGPT Information In Marathi ChatGPT Open AI Marathi Mahiti

ChatGPT म्हणजे काय ChatGPT कसे वापरावे | ChatGPT Information In Marathi ChatGPT Open AI Marathi Mahiti

ChatGPT Information In Marathi ChatGPT Open AI Marathi Mahiti – ChatGPT एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल आहे. ChatGPT ला OpenAI नामक कंपनीने बनवलेले आहे. इंटरनेटच्या युगात सध्या ChatGPT चा खूप चर्चा होत आहे. ChatGPT काय आहे आणि याचा वापर कशासाठी केला जातो हे सुध्दा खूप लोकांना माहिती नसेल. ChatGPT हे Google Search Engine टक्कर देणार आहे. कारण चॅटजीपीटी वरून प्रश्न टाकले तर त्याचे उत्तर लगेच लिहून मिळेल. चला मग जाणून घेऊया ChatGPT बद्दलची सविस्तर माहिती.

 

ChatGPT म्हणजे काय? | What is ChatGPT 

(ChatGPT) Chat Generative Pretrained Transformer हे एक प्रकारचे चॅट बाॅट आहे. म्हणजेच ChatGPT चॅट बाॅट वर तुम्ही एकदा प्रश्न टाकला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल. तुम्ही ChatGPT वापर करत असताना मला असं वाटेल की जणू काही दुसरा कोणी व्यक्ती तिकडन बोलत आहे. परंतु ChatGPT आत्ताच लॉन्च झालेला आहे. त्यामुळे याच्यात फक्त इंग्रजी भाषा वापरता येईल. मात्र पुढे जाऊन इतर भाषांच्या वापर करता येईल त्याचे काम चालू आहे. तुम्ही जर ChatGPT मध्ये कोणताही प्रश्न टाईप केला तर तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर सविस्तरपणे दिले जाणार आहे. ChatGPT हे 30 नोव्हेंबर 2022 ला लॉन्च झाले आहे.

 

ChatGPT चा फुल फॉर्म काय आहे | What is Full Form Of ChatGPT

(ChatGPT) चॅट जीपीटी चा फुल फॉर्म Chat Generative Pretrained Transformer असा आहे. तुम्ही जर गुगलमध्ये कोणतेही माहिती शोधत असाल तर गुगल त्या माहिती संबंधित अनेक वेबसाईट दाखवते त्यामुळे तुम्हाला लागणारी माहिती लगेच मिळत नाही. परंतु ChatGPT हे असे टेक्नॉलॉजी आहे. तुम्हाला जी माहिती लागणार आहे. त्याची लगेचच माहिती मिळेल. ChatGPT नवीन फीचर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला युट्युब व्हिडिओ स्क्रिप्ट, निबंध, कव्हर लेटर, रजा अर्ज, चरित्र इत्यादी प्रकारची तुम्हाला माहिती मिळू शकते.

 

ChatGPT चा इतिहास | History Of ChatGPT

ChatGPT टेक्नॉलॉजीची सुरुवात सॅम ऑल्टमन यांनी एलोन मस्क यांच्या मदतीने 2015 केली. कंपनी तेव्हा सुरू झाली तेव्हा कंपनी एक नामांकित होती. परंतु त्यानंतर एक, दोन वर्ष झाल्यावर हा प्रकल्प एलोन मस्क मध्येच सोडून दिला आहे. यानंतर या प्रकल्पामध्ये बिल गेटच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने मोठी रक्कम गुंतवली व 30 नोव्हेंबर 2022 रोजी प्रोटोटाईप म्हणून लॉन्च केले गेले. ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांच्या सांगण्यानुसार आतापर्यंत 20 दशलक्षहून अधिक लोकांपर्यंत ChatGPT पोहोचली आहे. आणि ChatGPT वापरकर्त्यांची संख्या वाढत चालली आहे.

 

ChatGPT कसे कार्य करते?

ChatGPT टेक्नॉलॉजी हे एका प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता बॉट आहे. ChatGPT मध्ये जर तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर ChatGPT तुम्हाला विविध स्रोतांमधून शोधून तुम्हाला उत्तर देते. आणि ते उत्तर अचूक असेल. त्यानंतर तुम्ही पुढच्या प्रश्न कोणता विचारणार आहेत त्याच्या पण अंदाज ChatGPT लावू शकते. ChatGPT हे इतर सर्च इंजिन मधून माहिती मिळवून तुमच्यापर्यंत पोहोचवते. ChatGPT च्या सध्या प्रोटोटाईप लॉन्च केला आहे. तो फक्त इंग्रजी भाषेवर काम करतो. ChatGPT च्या खूप जास्त वापर होत असल्यामुळे ChatGPT भविष्यात इतर भाषांमध्येही काम करणार आहे.

 

ChatGPT ची विशेष वैशिष्ट्ये

1) ChatGPT चे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही टाईप केलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच लेखाच्या स्वरूपात मिळते.
2) ChatGPT कडून माहिती घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चार्ज लागत नाही मिळणारे माहिती मोफत असते.
3) तुम्ही केलेल्या प्रश्नाचे उत्तर अचूक व योग्य मिळेल.
4) ChatGPT च्या साह्याने तुम्ही विविध प्रकाराची माहिती घेऊ शकता.
5) ChatGPT मध्ये तुम्ही जर एखादा प्रश्न टाकला त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच मिळते त्यामुळे तुमच्या टाईम वाचतो.

 

ChatGPT कसे वापरावे | How To Use ChatGPT

ChatGPT वापरण्यासाठी तुम्हाला आधी ChatGPT चा website वर जावं लागेल त्यानंतर तुमचे खाते नोंदवावे लागेल खाते नंबर नोंदवल्यानंतर तुम्ही ChatGPT चा वापर करू शकता. बनलेले खाते विनामूल्य असेल. तुम्ही ChatGPT वर प्रश्न टाकला की तुम्हाला त्या प्रश्नाबद्दलची पूर्ण माहिती मिळेल.
ChatGPT वापरण्याआधी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या डेटा चालू करायचा आहे. त्यानंतर ब्राउझर ओपन करायचे आहे. ब्राउझर ओपन झाल्यावर chat.openai.com वेबसाईट टाकून ओपन करायची आहे. वेबसाईटचे होमपेज ओपन झाल्यावर त्याला Log In व Sing up असे दोन पर्याय येतील त्या पर्यायामधून Singup पर्याय वर क्लिक करायचे आहे. कारण प्रथमच तुम्ही ChatGPT खाते उघडणार आहेत. त्यासाठी तुम्हाला तिथे तुमचा ईमेल आयडी किंवा जीमेल आयडी वापरून खाते तयार करू शकता. नंतर Continue With Google च्या पर्यावर क्लिक करा. क्लिक झाल्यावर पहिल्या बॉक्समध्ये तुमचे नाव टाकावे लागेल आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर टाकावा लागेल. नंतर Continue बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ChatGPT साठी वापरलेला मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड पाठवलेला जाईल. तो पासवर्ड दिलेल्या बॉक्समध्ये टाकून Verify बटनावर क्लिक करावे लागेल. तुमच्या मोबाईल नंबरची पडताळणी झाल्यानंतर तुमचे खाते ChatGPT वर तयार होते. त्यानंतर तुम्ही ChatGPT चा वापर करू शकता.

 

ChatGPT मुळे होणारे फायदे

ChatGPT टेक्नॉलॉजी आताच लाँच झाली असून, त्याबद्दल कोणता फायदा होईल हे माहिती असणे सर्वांना आवश्यक आहे. ChatGPT चा मुख्य फायदा म्हणजे आपण टाईप केलेल्या प्रश्नाची माहिती उत्तर मार्फत सविस्तर मिळते. ChatGPT टेक्नॉलॉजी आल्यापासून खूप लोकांनी दुसऱ्या वेबसाईटवर जाणं बंद केलेला आहे. त्याचप्रमाणे ChatGPT मार्फत तुम्ही मॅथ्स, निबंध, रिझ्युम, युट्युब व्हिडिओ स्क्रिप्ट, कव्हर लेटर, बायोग्राफी, न्यू एप्लीकेशन यासारखे अनेक प्रश्नांचे उत्तर ChatGPT मार्फत काही वेळातच मिळेल. तुम्ही जर गुगलवर एखादी माहिती शोधत असाल, तेव्हा सर्च नंतर वेगवेगळ्या वेबसाईट येतील. आणि वेबसाईटच्या माध्यमातून ती माहिती मिळते. परंतु ChatGPT अशा पद्धतीने नाही आहे. ChatGPT हे तुम्ही केलेल्या प्रश्नाचे उत्तर लगेचच देईल. ChatGPT मध्ये अजून नवीन फीचर्स चालू करण्यात आले आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीची माहिती घेत असाल ते माहिती तुम्हाला समाधानी करत नसेल तर तुम्ही ChatGPT सांगू शकता. त्या आधारावर निकाल सतत अपडेट केला जातो. ChatGPT वापरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चार्ज लागत नाही. ChatGPT खाते उघडणे विनामूल्य आहे.

 

ChatGPT मुळे होणारे नुकसान

ChatGPT टेक्नॉलॉजी साठी सध्या इंग्रजी भाषासाठी उपयोग केला जात आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा समजायला सोपं जाते. मात्र पुढे भविष्यात इतर भाषांच्या समावेश करण्यात येईल. सन 2022 च्या सुरुवातीला ChatGPT चे प्रशिक्षण बंद झाल्यामुळे तुम्हाला अनेक प्रश्नांचे उत्तर मिळणार नाही. 2022 ची नंतरची माहिती तुम्हाला किंचित मिळेल. जोपर्यंत संशोधन काय चालू आहे तोपर्यंत तुम्ही ChatGPT फ्री वापरू शकता. त्यानंतर मात्र ChartGPT ला चार्ज किती लागेल या बद्दलची माहिती मिळाली नाही आहे.

 

ChatGPT आणि Google मध्ये फरक

तुम्ही सध्या बघत असाल मराठी किंवा इंग्रजी न्यूज चॅनल तसेच वेगवेगळ्या न्यूज वेबसाईट त्यांना पाहिले असता, असं वाटत नाही की ChatGPT ने Google मागे सोडली आहे. कारण ChatGPT वर माहिती मर्यादित आहे. त्यामुळे ChatGPT मध्ये जास्त पर्याय उपलब्ध नाही आहे. ChatGPT वर एखादा प्रश्न टाकला असता. त्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या प्रशिक्षण दिलेले असते, तेवढेच उत्तर किंवा माहिती देईल. आणि Google चा माध्यमातून तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ फोटो किंवा वर्ड फॉर्मेट मध्ये वेगवेगळी माहिती मिळत असते. परंतु ChatGPT मध्ये टाकलेल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे की नाही, असे समजू शकत नाही. कारण Google मध्ये प्रश्नाचे उत्तर विविध पर्यावर बरोबर आहे असं समजू शकतो.

 

FAQ. ChatGPT Information In Marathi ChatGPT Open AI Marathi Mahiti

Q. ChartGPT काय आहे आणि ते कसे कार्य करते?
Ans. ChatGPT एकप्रकारचे चैटबोट आहे. जे बोलणे ऐकून घेते व त्यानुसार काम करते. ChatGPT चा वापर तुम्ही खूप गोष्टीसाठी करू शकता. जसे की प्रश्नाचे उत्तर घेणे, कोडींग करणे, लेख लिहिणे, माहिती काढणे बरेच काही.

 

Q.ChatGPT ॲप कशासाठी आहे?
Ans. ChatGPT हे AI तंत्रज्ञानाद्वारे चालवलेले एक नैसर्गिक भाषा प्रक्रिया साधन आहे जे तुम्हाला. चॅटबोटसह माणसासारखे संभाषण व बरेच काही करण्याची परवानगी देते. ChatGPT मध्ये तुम्ही कोणतीही माहिती मिळवू शकता.

 

Q. ChatGPT काय आहे?
Ans. ChatGPT हे असे साधन आहे. ज्याचाने तुम्ही जर काही शोधत असाल तर तुम्हाला ते लिंक देऊन कन्फ्युज करत नाही. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर लगेच मिळते त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडत नाही. ChatGPT चा फुलफॉर्म Generative Pre trained Transformer असा आहे.

 

Q. ChatGPT लॉन्च केव्हा झाले?
Ans. 30 नोव्हेंबर 2022 रोजी chatGPT लॉन्च झाले.

 

Q. चॅट जीपीटी मोफत आहे का?
Ans. हो तुम्ही ChatGPT विनामूल्य वापरू शकता.

 

Q. चॅट जीपीटीचे फायदे काय आहेत?
Ans. तुम्हाला एखादी माहिती हवी असेल तर तुम्हाला कोणत्याही website वर न जाता. तुम्हाला ChatGPT वर लगेचच माहिती मिळेल.

 

Q. ChatGPT login कसे करावे?
Ans. ChatGPT login करण्याची माहिती वरील लेखामध्ये देण्यात आले आहे.

 

Q. ChatGPT कोणी विकसित केली?
Ans. OpenAI या कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्थेत 2018 मध्ये विकसित केली गेली.

 

Q. मायक्रोसॉफ्ट ChatGPT मध्ये किती गुंतवणूक केली?
Ans. सूत्राचा माहितीनुसार मायक्रोसॉफ्टने ChatGPT साठी 10 अब्ज गुंतवण्याची पुष्टी केलेली आहे.

 

Q. ChatGPT चे ॲप उपलब्ध आहे का?
Ans. ChatGPT हे आता आयफोनचा PlayStore मध्ये लॉन्च करण्यात आले आहे.

 

Q. ChatGPT आयफोनमध्ये विनामूल्य असेल का?
Ans. ChatGPT आयफोन वापरकर्त्यांसाठी Play Store मध्ये विनामूल्य असणार आहे.

 

Q. ChatGPT कोणकोणत्या देशात वापरू शकतो?
Ans. ChatGPT सर्व देशात उपलब्ध आहे. आणि याचा वापर कुठेपण करू शकता.

 

Q. ChatGPT full form?
Ans. Chat Generative Pretrained Transformer

 

Q. ChatGPT Official Website?
Ans. ChatGPT मार्फत बनवलेले AI भाषाचे मॉडेल आहे. त्यामुळे त्याच्याकडे समपिर्त अधिकृत वेबसाईट नाही आहे. ChatGPT बद्दल जाणून घेण्यासाठी www.openai.com येथे OpenAI वेबसाईटवर भेट देऊ शकता.

 

Q. मोबाईल मध्ये चॅट जीपीटी वापरू शकतो का?
Ans. हो तुम्ही OpenAI चा यशवंतराव चव्हाण वापर करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही Play Store मध्ये इन्स्टॉल करू शकता.

 

Q. ChatGPT इतके लोकप्रिय का आहे?
Ans. ChatGPT असे तंत्रज्ञान आहे. जे मानवाला समजेल अशा पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

Q. भारतात ChatGPT ची किंमत किती आहे?
Ans. भारतात ChatGPT ची किंमत दर महिन्याला $20 तेवढा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top