GMC Nagpur Group D Saralseva Bharti Syllabus and Books 2024

(GMC) Nagpur Group D Saralseva Bharti Syllabus and Books 2024 | GMC नागपूर सरळसेवा ग्रुप-ड पदांसाठी अभ्यासक्रम व पुस्तके

GMC Nagpur Group D Saralseva Bharti Syllabus and Books 2024 – गट ड (वर्ग – 4) संवर्गातील समक्ष पदे सरळ सेवा भरती अभ्यासक्रम तपशील खाली देण्यात आलेला आहे. तरी ही सर्व सेवा भरती स्तर माध्यमिक शाळांत परीक्षा (इयत्ता 10 वी) वरती अनुसरून राहणार आहे. तसेच गट ड (वर्ग – 4) सरळ सेवा भरती परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी लागणारी आवश्यक पुस्तके लिस्ट खाली देण्यात आलेली आहे.

Saralseva Bharti Syllabus and Books 2024 – GMC Nagpur Group D Saralseva Bharti Syllabus & Books 2024 – Government Medical College and Hospital GMC Nagpur Recruitment 2024 for 680 Group -D Posts Syllabus and Books Details in Marathi

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 680 जागांसाठी भरती अभ्यासक्रम

 

💁 मराठी भाषा (25 प्रश्न)

सर्वसामान्य शब्दसंग्रह.

वाक्यरचना.

व्याकरण.

म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग.

उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

 

💁 इंग्रजी भाषा (25 प्रश्न)

Common Vocabulary

Sentence Structure

Grammar

Use of Idioms and Pharase and their meaning

Comprehension of passage

 

💁 हे पण पहा – IBPS PO भरती Syllabus व पुस्तके

 

💁 सामान्य ज्ञान (25 प्रश्न)

चालू घडामोडी – महाराष्ट्रातील.

नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन).

इतिहास – महाराष्ट्राचा इतिहास.

भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, हवामान, अंशांश – रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय निती, इत्यादी. तसेच शासकीय अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), जीवशास्त्र (Biology).

 

💁 बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित (25 प्रश्न)

बुद्धिमत्ता चाचणी – उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.

 

अभ्यास करण्यासाठी पुस्तकांची यादी | Saralseva Bharti Books 2024

📚 इंग्रजी व्याकरण (English Grammar) Buy
📚 सामान्य ज्ञान (General Knowledge) Buy
📚 मराठी व्याकरण (Marathi Grammer) Buy
बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित Buy

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top