Indian Air Force Agniveer Vayu Bharti Exam Syllabus and Books 2023 Information in Marathi – भारतीय हवाई दल भरती परीक्षा अभ्यासक्रम भारतीय हवाई दल भरती परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट व शारीरिक पात्रता , परीक्षेसाठी अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप इत्यादी माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
शैक्षणिक पात्रता (Eduacation)
12 वी गणित ,भौतिकशास्त्र, इंग्रजी या विषयांसह 12वी 60% पास. व इतर कॅम्पुटर, इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह 12वी पास
वयाची अट (Age Limit)
27 जून 2003 ते 27 डिसेंबर 2006 या दरम्यान जन्म झाला असल्यास अर्ज करू शकता.
शारीरिक पात्रता (Physical)
हवाई दल भरती परीक्षेसाठी शारीरिक पात्रता खालील प्रमाणे.
• उंची 157.5 सेमी
• छाती 5 सेमी
• वजन उंचीनुसार
Air Force भरती अभ्यास करण्यासाठी पुस्तके
अग्निवीर वायु भरती परीक्षा 2023 | Buy |
अग्निवीर वायु (Eng, Physics, Mathematics) | Buy |
अग्निवीर वायु भरती विज्ञान विषय | Buy |
अग्निवीर वायु भरती विज्ञान | Buy |
IAF अग्निवीर वायु | Buy |
TCS पॅटर्न प्रश्न्पत्रिका | Buy |
Indian Air Force Agniveer Syllabus 2023 Exam Pattern PDF
परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)
हवाई दल भरती परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.
हवाई दल भरती परीक्षेसाठी प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जाते.
या भरती परीक्षा मध्ये 0.25 निगेटिव्ह मार्किंग देण्यात येईल.
विज्ञान विषयानुसार
हवाई दल भरती परीक्षा इंग्रजी ,भौतिकशास्त्र( physics) आणि गणित( mathematics ) यासाठी एकूण 60 मिनिटे वेळ दिला जाईल. व 10+2 सीबीएसई या अभ्यासक्रमानुसार घेतली जाईल.
विज्ञान विषय आणि विज्ञान व्यतिरिक्त दुसरे विषयानुसार
हवाई दल परीक्षा इंग्रजी, भौतिकशास्त्र (physics) गणित (mathematic) बौद्धिक चाचणी (reasoning) आणि सामान्य जागरूकता (general awareness) या यासाठी एकूण 85 मिनिटे वेळ दिला जाईल व 10+2 सीबीएससी या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येईल.
विज्ञान विषय व्यतिरिक्त
हवाई दलभरती परीक्षा इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि सामान्य जागरूकता या विषयांसाठी एकूण 45 मिनिटे वेळ दिला जाईल व 10+2 सीबीएसई अभ्यासक्रमानुसार घेण्यात येईल.
भारतीय हवाई दल भरती परीक्षेसाठी एकूण चार विषयांचा इंग्रजी, बौद्धिक चाचणी(reasoning) व सामान्य जागरूकता(general awareness), भौतिक शास्त्र (physics), आणि गणित (mathematics) इत्यादीं अभ्यास केला जातो. त्या विषयांचा अभ्यासक्रम विषयानुसार सविस्तर खालील प्रमाणे.
• इंग्रजी (English Syllabus)
1. Preposition
2.Noun and pronoun
3. Determiners
4. Word formation (noun from words & adjective)
5. Conjunction
6. Adverb
7. Modals
8. Clauses (noun adverb & relative clauses)
9. Subject verb can Concord
10.Verb formation and error in their use
11. One word substitution
12. Synonyms
13. Antonyms
14. Idioms and phrase
15. Spelling error
16. Sentence transformation (simple ,negative, compound, complex)
• बौद्धिक चाचणी (Intelligence Syllabus)
1. दिशा व अंतर
2. संख्या सरलीकरण
3. त्रिकोण, चौकोन आणि आयत यांचे क्षेत्रफळ
4. कोडींग आणि डी कोडींग
5. रक्त संबंध
6. सादृश्य आणि एक वेगळा बाहेर
7. संख्या कोडी आणि कोडिंग
8. शाब्दिक तर्क
9. टक्केवारी
10. अचूक गणितीय चिन्ह
11. अपूर्णांक आणि संभाव्यता
12. गणित अंकांना नैसर्गिक किंमत देणे.
13. सरासरी
14. गुणोत्तर आणि प्रमाण
15. साधी त्रिकोणमिती
16. काम काळ वेग
17. नफा व तोटा
18. संख्या मालिका
19. शब्दसंग्रह
20. परस्पर संबंध आणि गणित कृती
21. सर्वात उंच व तरुण यांच्या संबंधावर प्रश्न
21. वेळ क्रम ,अंक आणि रँकिंग
23. दंडगोलाची घनता आणि किंमत पृष्ठभागाचे क्षेत्रफळ
• सामान्य जागरूकता (General Awareness Syllabus)
1. सामान्य विज्ञान
2. चालू घडामोडी
3. भूगोल
4. इतिहास
5. साधारण संगणक माहिती
6. नागरिकशास्त्र
• गणित (Mathematic Syllabus)
1. Application of derivative
2. Three dimension geometry
3. Application of integrals
4. Circles and family of circles
5. Binomial theorem
6. Cartesian system of rectangular coordinates
7. Complex numbers
8. Coinc sections
9. Definite and indefinite integrals
10. Differential equation
11. Differentiation
12. Mathematical induction
13. Limit and quantity
14. Linear equation
15. Mathematical reasoning
16. Linear programming
17. Matrices and determinants
18. Permutation and combination
19. Probability
20. Quadratic equations
22. Sequence and series
23. Statistics
25. Straight lines and family of lines
26. Sets, relations , and functions
27. Trigonometry
28. Trigonometric functions
29. Vector.
• भौतिकशास्त्र Physics Syllabus)
1. Communication system
2. Law of motion
3. Trigonometric and inverse trigonometric functions
4. Sets relation and function
5. Electronic devices
6. Optics
7. Sequence and series
8. Kinematics
9. Waves and oscillation
10. Physical world and measurement
11. Bulk matter properties
12. Magnetism and magnetic effects of current
13. Radiation and dual nature of matter
14. Electromagnetic waves
15. Vector
16. The behaviour of perfect gases and kinetic theory of gases and Atoms and Nuclei
17. Straight lines and family of lines
18. Work, power and energy
19. Electromagnetic induction and alternating current
20. Electrostatics and current electricity
21. The motion of a system of particles and rigid body
22. Thermodynamics
23. Gravitation and statistics
FAQ : Indian Air Force Agniveer Vayu Bharti Exam Syllabus and Books 2023 Information in Marathi
1. हवाई दलात पगार किती असतो?
उत्तर. पदानुसार निश्चित केला जातो.
2. हवाई दलात किती पदे असतात?
उत्तर. एअर चीफ मार्शल ,विंग कमांडर , ग्रुप कॅप्टन, स्कॉर्डन लीडर, फ्लाईट लिफ्टनेंट, एअरमार्शल , एअर वाईस मार्शल, एअर कमांडर, पायलट ऑफिसर, फ्लाईंग ऑफिसर इत्यादी.
3. जगातील सर्वात मोठे हवाई तळ कोणता आहे ?
उत्तर. एग्लिन एअर फोर्स बेस हा आहे.
4. हवाई दल भरती परीक्षा किती विषयांवर घेतली जाते?
उत्तर. एकूण 4 विषयांवर घेतली जाते.
5. हवाई भरती परीक्षा कशी घेतली जाईल?
उत्तर. हवाई दल भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल.