Disclaimer

आमची वेबसाईट Informationinmarathi (मराठीत माहिती) चा मुख्य उद्देश वेगवेगळ्या विषयांवर ती लिहणे व त्याला प्रसिद्ध करणे हा आहे. साधारण लोकांपर्यंत कामाची माहिती पोहोचावी हा आमच्या ब्लॉगचा उद्देश आहे. आमच्या ब्लॉग वरती प्रसिद्ध केले जाणारे सर्व माहिती informationinmarathi ची आहे परंतु ती माहिती किती खरी आहे याची जबाबदारी साईटची नाही. वेबसाईटचा उद्देश वेगवेगळ्या विषयांवर ती वाचकांना माहिती पुरवण्याचा आहे. परंतु हे माहिती पूर्ण आहे की नाही किंवा किती खरी व बरोबर आहे, याच ज्ञान वेबसाईटच्या लेखकांना नाही. शेवटी इन्फॉर्मेशन इन मराठी कन्टेन्ट चा भार घेण्यास सक्षम नाही. या वेबसाईटच्या कमेंट बॉक्समध्ये आपली कोणतीही वैयक्तिक आयडी जैसे की बँक अकाउंट डिटेल्स, आधार कार्ड, पॅन कार्ड मोबाईल नंबर लिहू नये. प्रत्येक कमेंट्स किंवा मेसेज चा रिप्लाय देणे शक्य नाही.

 

जर का तुम्ही इन्फॉर्मेशन इन मराठी ब्लॉग ला अधिकृत माहिती किंवा सूचना म्हणून ग्राह्य धरत असाल, किंवा याचा उपयोग अधिकृत रेफरन्स म्हणून करत असाल, तर याच्यातून निघणारा चांगला किंवा वाईट परिणाम त्याची जिम्मेदारी फक्त तुमची आणि तुमचीच राहील. इन्फॉर्मेशन इन मराठी अशा कोणत्याही प्रकारच्या परिणामाचा भार घेत नाही. अर्थात वाचकांना विनंती आहे की इन्फॉर्मेशन इन मराठी वर प्रसिद्ध होणारी माहिती अधिकृतपणे खरी आहे असे समजू नये. आम्ही आमच्या वेबसाईट वरती येणाऱ्या सर्व वाचकांना विनंती करतो की, कोणतीही योजना किंवा इतर माहितीबद्दल काही तक्रार किंवा प्रश्न असल्यास, तुम्ही त्या त्या योजनेची संबंधित कार्यालय किंवा वेबसाईट वरती जाऊन, तिथे तुम्ही तुम्हाला येणारी अडचण मांडू शकता.

 

वेगवेगळ्या विषयांवर ती सर्व प्रकारची माहिती देण्याच्या उद्देशाने information in marathi वरती इतर वेबसाईटच्या लिंक सुद्धा दिल्या जातात. ज्यांना तुम्ही एक्स्टर्नल लिंक च्या माध्यमाने पाहू शकता. आमचा प्रयत्न आहे की आम्ही तुम्हाला योग्य त्याच वेबसाईटची लिंक देऊ. परंतु याबद्दलची जबाबदारी आम्ही घेत नाही. दुसऱ्या साइटवर लिहिलेली माहिती किती सत्य आहे त्याची जबाबदारी सुद्धा information in marathi ची नाही. तसेच तुम्ही informationinmarathi वरुन एखाद्या दुसऱ्या वेबसाईट वरती जात आहेत. तेव्हा लक्षात ठेवा की त्या साइट साईटच्या सुद्धा स्वतःच्या टर्म्स अँड पॉलिसी असतात त्याची जबाबदारी सुद्धा informationinmarathi ची नाही आहे.

 

तर अशाप्रकारे ही वेबसाईट लिहिल्या गेलेल्या कंटेनची प्रमाणित करण्याची जबाबदारी घेत नाही. साइट वरती लिहिले गेलेले नियम किंवा शर्ती वेळेनुसार कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता बदलू शकतात.

Scroll to Top