About Us

Information in Marathi (मराठी ज्ञानाचा अलौकिक प्रकाश) ही एक मराठी ब्लॉग इन वेबसाईट आहे. ज्याच्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा काम आमची टीम करत असते. यासाठी खूप सारे लेखक काम करतात. सर्वजण आपापल्या आवडीनुसार निवडलेल्या विषयांवरती माहिती पुरवतात. हे सर्व लेखक शिक्षित असून कोणाचा ग्रॅज्युएशन तर कोणाचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाला आहे. परंतु लेखनाच्या कामात त्यांना आवड असल्यामुळे ते नेहमी आपल्या मराठीत माहिती (informationinmarathi.com) साठी लिहतात.

मराठीत माहिती मध्ये मराठी सण, बिझनेस आयडिया, टेक्नॉलॉजी, शिक्षण, भरती अभ्यासक्रम, आरोग्य, जागतिक माहिती, ताज्या घडामोडी, चित्रपट, जीवन परिचय, भरती अभ्यासक्रम, फायनान्स, कविता, गोष्टी, राशिफल मराठी इंफॉर्मेशन संबंधित विषयांवर माहिती दिली जाते. आमचे लेखक ही सर्व माहिती रिसर्च करून गोळा करतात. त्यानंतर ती माहिती अचूक पद्धतीने मांडली जाते. त्यानंतर ही माहिती वाचकांना आवडेल अशा पद्धतीने लिहली जाते जेणेकरून वाचकांचे माहिती वाचताना आवड निर्माण होईल. आमच्या ब्लॉगने मराठी भाषेतील माहिती मोठ्या प्रमाणात इंटरनेट वरती उपलब्ध करून देण्यामध्ये मदत केली आहे. ज्याचं सर्व श्रेय आमच्या लेखकांना जात. जे दिवस-रात्र मेहनत करून वाचकांना आवडणारी माहिती अचूक पद्धतीने लिहून सर्व जगासमोर इंटरनेटच्या माध्यमातून देतात.

 

About Information In Marathi

Owner/Founder Marathit Mahiti
Website informationinmarathi.com
Started Year 2023-24
Home Town Dhule, Maharashtra
Website Design By Marathit Mahiti

 

 

Scroll to Top